‘थाला’पती फॉर ए रिजन!

Thalapathy : जोसेफ विजय चंद्रशेखर, अर्थात चाहत्यांचा थलपती विजय. महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना रविवारी झालेल्या विजयच्या सभेनं तामिळनाडूत अक्षरशः धुमाकूळ घातला.

भारताच्या अग्नी  बॅलेस्टिक मिसाईलच्या साखळीमधील अग्नी 6 क्षेपणास्त्र तयार; डिसेंबर अखेर लॉन्च होण्याची शक्यता

Agni 6 : आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल (Intercontinental Missile) अग्नी 6 मध्ये अत्याधुनिक नेविगेशन आणि मार्गदर्शन प्रणाली आहे.  अग्नी 6 क्षेपणास्त्राची रेंज जवळपास 6 हजार ते 10 हजार किलोमीटर आहे.

भारतीय वंशाच्या पाम कौर, HSBC च्या 160 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला CFO

Pam Kaur : भारतीय वंशाच्या पाम कौर यांची हॉंग कॉंग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) च्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

न्यायाधीश संजीव खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती; 11 नोव्हेंबरला घेणार शपथ 

Justice Sanjiv Khanna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी न्यायाधीश संजीव खन्ना यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. न्यायाधीश खन्ना यांचा 11 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे.

कर्मनाशा नदी : या शापित नदीतील पाण्याला स्पर्श करायलाही घाबरतात लोकं

Cursed river : कर्मनाशा या नदीचे पाणी पवित्र मानले जात नाही. या नदीचे पाणी पिणे तर दूरच, लोक या नदीतील पाण्याला स्पर्श करायलाही घाबरतात. तिला शापित नदी बोलले जाते. तिच्याबद्दलच्या या समजामुळेच कदाचित तिला ‘कर्मनाशा’ नदी हे नाव पडलं असावं

जम्मू-काश्मीरमधील लष्कारांच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला; दोन जवानांसह दोन हमालांचा मृत्यू  

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा लष्कारावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 18 राष्ट्रीय रायफल रेजिमेंटच्या दोन जवानांचा आणि लष्करासोबत हमाल म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लष्करी जवानांसह आणखी दोन  हमालही या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत.

कर्तारपूर कॉरिडोर कराराची मुदत पाच वर्षांनी वाढवली

kartarpur corridor : भारत – पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडोर कराराची मुदत पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.  पाकिस्तानमधल्या कर्तारपूर नारोवाल इथल्या गुरुद्वारा दरबार साहीब या पवित्र स्थळाला शीख बांधवाना भेट देता यावी, यासाठी 24 ऑक्टोबर 2019 रोजी भारत – पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर करार करण्यात आला होता.

ब्रिक्स समुहातील भारताचे स्थान

Brics summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियातला हा चार महिन्यातला दुसरा दौरा आहे. 22 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान द्विपक्षीय करारांवर चर्चा होणार.

न्यायदेवतेला मिळाले नवं भारतीय रूप

New statue of Lady Justice : भारतीय न्यायव्यवस्थेतील एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायदेवतेचा चेहरा मोहोराच पालटून टाकलाय.

केरळमधील धार्मिक उत्सवात रोबोटिक हत्तीचा प्रवेश

Robot Elephant- हा रोबोटिक हत्ती तयार करायला 5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. 11 फूट उंच आणि 800 किलो वजनाचा हा हत्ती आहे. या हत्तीला ‘रमन’ असे नाव देण्यात आलं आहे

हरयाणा निवडणुकीसाठी आज मतदान

Haryana Assembly Election : हरयाणामध्ये जातीच्या राजकारणाचा खूप मोठा फॅक्टर आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या प्रदेशातील मतदारांनी जातीपेक्षा राज्याच्या प्रश्नांना महत्त्व दिल्याचं आढळून आलंय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांमध्येही जातीयवादाचा मुद्दा जिंकणार की प्रदेशातील ज्वलंत समस्यांचा मुद्दा जिंकणार हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ