भारत-रशिया व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल: परराष्ट्र मंत्री जयशंकर

India-Russia trade : भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरवर पोहोचेल, अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी, 11 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या भारत-रशिया व्यापार फोरममध्ये दिली.
केरळमध्ये आता समुद्री विमानाची सफर, केरळ पर्यटनाला मिळणार चालना

Kerala Sea Plane : केरळमधील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केरळ सरकारकडून सीप्लेन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. आज या सीप्लेनची यशस्वी चाचणी पार पडली. या प्रकल्पामुळे पर्यटकांना केरळचे हवाई दर्शन ही घेता येणार आहे.
यूपीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पुरुष जिम ट्रेनर आणि टेलरवर बंदी!

UP Women’s Safety : सलून, टेलर वा जिम आणि योग केंद्राच्या ठिकाणी महिला ग्राहकांसाठी महिला कर्मचारीच नेमल्याने महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात घट होणार आहे का?
भारताला मिळणार स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम; इस्रो लॉन्च करणार 7 NaVIC सॅटेलाइट

ISRO : भारतीय नागरिकांना लवकरच स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टम (NaVIC) (Navigation with Indian Constellation) उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) काम करत आहे.
अमेझॉन, फ्लिपकार्टवर ईडीची कारवाई: FEMA उल्लंघनाचा आरोप.

ED in Action: ईडीने अमेझॉन (Amazon) ,फ्लिपकार्ट (Flipkart) या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर चौकशी सुरू केली आहे. या कंपन्यांनी भारतीय बाजारात परकीय गुंतवणूक नियमांचे पालन केले नाही आणि भारतात इतर विक्रेत्यांना समान संधी दिल्या नाहीत. भारतातील परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन केले असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे.
पिकांचा कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात मध्यप्रदेशनं पंजाबला टाकलं मागे

Stubble Burning : मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पिकांचा उर्वरित कचरा जाळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यावर्षी आत्तापर्यंत शेतकचरा जाळल्याच्या 10 हजार घटनांची नोंद झाली आहे.
निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीर खोऱ्यातील अशांततेला कोण कारणीभूत?

Jammu-Kashmir : निवडणुकांच्या सर्व टप्प्यांमध्ये या संपूर्ण खोऱ्यात कुठे कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडली नाही. प्रत्यक्ष मतदानाचे दिवसही शांततेत पार पडले. मात्र, निवडणुकांच्या निकालानंतर आणि नवीन सत्तास्थापनेनंतर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते.
डॉलरच्या तुलनेत रुपया 84.13 च्या नीचांकी पातळीवर

Indian rupee : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 84.13 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
भारताच्या निर्यात टक्क्यात वाढ

India: गेल्या पाच वर्षात भारताच्या निर्यात टक्क्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. साखर, कृषी खतं-औषधं, हिरे आणि पेट्रोलियम या उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळते
पहिले परमवीरचक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांच्या वीरमरणास 77 वर्ष

Major Somnath Sharma : भारताचे पहिले परमवीरचक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा यांना वीरमरण प्राप्त झालेल्या घटनेला 77 वर्ष झाली.
आत्मनिर्भर भारताच्या यशाची दिवाळी

Atmanirbhara India : अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपल्या देशात गुंतवणूक करुन पक्क्या मालाचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. संरक्षण क्षेत्रातही भारताने आत्मनिर्भरतेचा ध्यास धरला आहे. आणि याही क्षेत्रात आपल्याला यश मिळत आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आपले पाय घट्ट रोवत असून इतर देशांनाही आता भारत आवश्यक ती मदत करत आहे.
गोवर्धन पूजा : अंगांवरुन गायींना चालवण्याची उज्जैनमधली अनोखी परंपरा

Gowardhan Puja : उत्तर भारतात लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गाई-वासरांची पूजा केली जाते. या सणाला गोवर्धन पूजा असं म्हणतात.