महाराष्ट्रातील जैवविविधता

Maharashtra biodiversity : महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात स्थित आहे. अरबी समुद्राच्या 720 किमी लांबीच्या किनाऱ्यासोबतच सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांनी नैसर्गिकदृष्ट्या मजबूत असं आपलं राज्य आहे. राज्यामध्ये पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि पश्चिम किनारा असे तीन महत्त्वपूर्ण जैव-भौगोलिक क्षेत्र आहेत. पश्चिम घाट स्थानिक प्रजातींचे पालनपोषण करतात.

इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा : लेणी ( भाग 1)

महाराष्ट्राच्या इतिहासाचा, सामाजिक आणि धार्मिक परंपरेचा दस्त ऐवज कोरीव स्वरुपात मांडणाऱ्या लेण्यांचा ( Caves ) आढावा घेताना, एक प्रश्न मनात येतो की लेणी खोदण्याच्याही आधी, त्या पूर्वीच्या काळात अशा प्रकारची कला किंवा दस्त ऐवजीकरण झालं होतं का ? शैलाश्रयात राहाणाऱ्या अश्मयुगिन मानवाने खडकावर आपल्या काळाच्या खाणाखुणा नोंदवल्या होत्या का ?

सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ आणि स्थित्यंतरे

सहकारी तत्वाची संकल्पना राजमाता जिजाबाई भोसले यांनी भारतात रुजवली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आज जे बचत गट, महिला सहकारी पतपेढी, पतसंस्था इ. चालवल्या जातात त्याची संकल्पनाही जिजाऊंनी त्या काळात राबवल्याचे काही ऐतिहासिक संदर्भ सांगतात. Sahakar Chalval चे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. राज्यात 2,20,000 सहकारी संस्था असून सुमारे 600 पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत.

महाराष्ट्रात ‘पर्यटन सुरक्षा दल’

Tourism Security Force : सध्या ‘पर्यटन सुरक्षा दला’च्या स्थापनेसाठी आवश्यक तयारी सुरू आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची निवड, त्यांचे प्रशिक्षण इत्यादी कामं वेगाने सुरू आहेत. महाबळेश्वर मधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर या मॉडेलचा अभ्यास करून हे दल राज्यातील इतर पर्यटन स्थळांवरही लागू केले जाईल.

महाराष्ट्रात मांसविक्रीकरता ‘मल्हार प्रमाणपत्र’ म्हणजे काय?

Malhar Certificate : महाराष्ट्रात ‘झटका’ मांस’ विक्रेत्यांसाठी ‘मल्हार प्रमाणपत्र’ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 10 मार्च 2025 रोजी या योजनेची अधिकृत घोषणा केली.

ऑटिझम म्हणजे नेमकं काय?

World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते कसं ओळखायचं, त्याची कारणं आणि विशेष शालेय शिक्षण याबद्दल जागतिक ऑटिझम जागृती दिवसानिमित्त जाणून घेऊयात.

इस्लाममधील रोजाचा उद्देश

Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष म्हणजे हिजरी नावानं ओळखण्यात येते. 1400 वर्षांपूर्वी दुसऱ्या हिजरीपासून रमजानची प्रथा सुरू झाली. 

इच्छामरण एक काळाची गरज, भाग – 3 

Euthanasia : दुर्धर आणि असाह्य वेदना देणारे आजार याबाबतीत इच्छामरण असावे असे आपण म्हणतो. काही देशांमध्ये असाध्य मानसिक आजारांसाठीसुद्धा हा पर्याय कायदेशीररित्या उपलब्ध आहे.

स्वयंसेवी संस्था खरंच गरजेच्या आहेत का?

भारतात स्वयंसेवी संस्थांची लोकप्रियता 1980 च्या दशकात वाढली असली तरी सेवाभावी क्षेत्र स्वातंत्र्यलढ्यातही कार्यरत होते. राजमाता जिजाऊ पोषण मिशन संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की, या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही. आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अंमलबजावणी करण्यात येणार नाही. जागतिक स्तरावर 27 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक स्वयंसेवी संस्था दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वयंसेवी संस्थांचा उपयोग होत आहे का, हे पाहुयात.

इच्छामरण एक काळाची गरज भाग – 2

Euthanasia : इच्छामरण या संकल्पनेला अनेक पदर आहेत. अत्यंत वेदना सहन करत असलेला, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण, या रुग्णाचे असहाय्य नातेवाईक आणि समजा इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता मिळाली तर या इच्छा मरण प्रक्रियेची पूर्तता करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडेल असे वैद्यकीय तज्ञ. या तिन्ही गटांचे याबाबतचे विचार काय आहेत याचा साकल्याने व तपशीलवार उहापोह केल्याखेरीज ही संकल्पना लक्षात येणे शक्य नाही.

सामाजिक बांधिलकी जपणारा ‘संपर्क बाजार सेल’

Sampark Bazar : आपल्या घरात अनेक वस्तू अशाच न वापरता पडून राहिलेल्या असतात. अशा वस्तू ज्या गरजवंताना द्यायच्या आहेत, त्यांनाही ते स्वाभिमानाने कमी किंमतीत विकत घेता येतील, या विचाराने आयोजित केला जाणारा संपर्क संस्थेचा ‘संपर्क बाजार.’

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राजधानीत सुरुवात

Marathi Sahitya Sammelan : राजधानी दिल्लीमध्ये 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. 21 फेब्रुवारी ते 23  फेब्रुवारी अशा तीन दिवसीय संमेलनाचा उद्धघाटन समारंभ शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ