कामगारांच्या तक्रारी- ऑनलाईन दखल आणि न्यायालये

Labour Court : आम्ही ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगार विभागाकडे तक्रार केली. पण काही उपयोग झाला नाही अशी टीका बरेच जण करतात. कामगार विशेष सिरिजमध्ये ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगारांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जाते, याबाबत कामगार सहआयुक्त शिरिन लोखंडे यांच्याकडून घेतलेली माहिती
[gspeech type=button]

गेल्या काही वर्षांपासून सगळीकडे डिजिटल कारभार चालतो. त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यातून आपल्याला एका क्लीकवर माहिती मिळवता येते, पैशांचा व्यवहार करता येतो आणि शासनाकडे तक्रारही दाखल करता येते. ‘आपलं सरकार’ हे महाराष्ट्र शासनाचं सर्व विभागांकरताचं एक सामायिक पोर्टल आहे. यात आपल्याला सर्व विभागांची माहिती मिळते. तसंच एखाद्या विभागाची तक्रारही इथं देता येते. कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगार विभागात दाखल कराव्या लागतात. पण अनेकदा आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही असं तक्रारदारांकडून ऐकायला मिळतं.

‘आपलं सरकार’मध्ये तक्रारींची दखल कशी घेतली जाते?

ऑनलाईन आलेल्या तक्रारी मंत्रालयातून कामगार विभागाकडे वर्ग करण्यात येतात. कामगार विभागात किमान वेतन, बोनस, ग्रॅज्युएटी, कामावरून कमी करणे विषयानुरुप ही तक्रार त्या त्या विभागाकडे आणि कार्यक्षेत्राकडे पाठवण्यात येते. संबंधित अधिकाऱ्याकडे ही तक्रार आल्यावर त्याने 21 दिवसांच्या आत त्यावर कारवाई करायची असते. हा अधिकारी तक्रार दाखल करून घेतो. आणि मग आवश्यक असेल तर कर्मचारी आणि मालकाला प्रत्यक्ष बोलावून तोडगा काढायचा प्रयत्न केला जातो. कामगार कायद्यात बसणारी ही समस्या असेल तर त्या त्या कलमानुसार यावर कारवाई करण्यात येते. या सर्व गोष्टी पोर्टलवरही अपलोड होत असल्यानं तक्रारदाराला काय कारवाई केली हे पाहता येते.

थेट कार्यालयातही तक्रार

कामगार आयुक्तांच्या www.mahakamagar.gov.in या वेबसाईटवर सर्व कामगार कार्यालयांचे पत्ते आणि इमेल दिलेले आहेत. या कार्यलयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे तक्रारी दाखल करता येतात. अशा सर्व प्रकारच्या तक्रारींवर कारवाई केली जाते आणि तक्रारदाराला त्याबद्दल कळवण्यात येतं. प्रत्येक केसकरता कामगार विभागानं ती तक्रार किती दिवसांत निकाली काढावी याची मर्यादा कायद्यानं घालून दिली आहे.

कामगार अधिकाऱ्याच्या ‘फिल्ड व्हिझिट’ संगणक ठरवतं

पूर्वी कामगार अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात महिन्याला 70 ते 150 आस्थापनांच्या भेटी त्यांच्या हुद्द्यानुसार सक्तीचे होते. अशा भेटींदरम्यान कामगारांशी चर्चा व्हायची आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले जायचे. फॅक्टरीचे नियम तपासणीही व्हायची. आता मात्र या भेटी तंत्रज्ञानावर अवलंबून झाल्या आहेत. महाराष्ट्रात सीआयएस म्हणजेच Central Inspection System यामध्ये सर्व आस्थापनांची माहिती वर-खाली होते. आणि ही यंत्रणा त्या त्या महिन्यात कोणत्या आस्थापनांना भेटी द्यायच्या हे निश्चित करते. त्यानुसार दर महिन्याला संगणक प्रत्येक अधिकाऱ्याला 5-6 आस्थापना तपासणीसाठी नेमून देते. या तपासणी झाल्यावर अधिकाऱ्याला ही माहिती ऑनलाईन भरावीच लागते. त्यासोबतच तक्रार आल्यास सीआयएसमध्ये त्या आस्थपनेची तात्काळ तपासणी करण्याकरता अधिकारी नियुक्त करण्यात येतो. तक्रार प्राप्त झाल्यावर धडक तपासणीही करण्यात येतेच. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तिथंही लगेचच तपासणी करून सुरक्षा यंत्रणा आणि कामगार कायद्याचं पालन होत आहे ना, हे तपासलं जातं.

हेही पहा : ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगारांच्या तक्रारी कशा सोडवतात? कामगार न्यायालयात उशीर? कामगार कायद्यात शिक्षक येतात का? 

सीआयएसमुळे मालकांनांही पूर्वसुचना

सीआयएसमुळे मालकांना अधिकारी भेटीची आगाऊ सूचना मिळत येते. दोन्ही पक्षांना समान वागणूक किंवा या पद्धतीत पारदर्शकता यावी म्हणून ही यंत्रणा तयार केली असली तरी मालक वर्ग आधीच सावध होतो. पूर्वी कारखानदारांची ओरड असायची की, कामगार अधिकाऱ्यांकडून त्रास होतो. तर या नव्या यंत्रणेत त्यांनाही ‘निरिक्षणांची’ माहिती मिळत असल्याने त्यांच्याकडचे आरोप बंद झाले.

कोर्टातील तारीख पे तारीख आणि कामगार विभाग

तक्रारीवर कामगार आणि मालक यांच्यामध्ये कामगार विभागात तोडगा निघत नाही, अशावेळी कामगार विभाग ती केस कामगार न्यायालयात दाखल करायला संदर्भ देते. आणि एकदा का केस कामगार न्यायालयात दाखल झाली की कामगार विभागाची भूमिका केवळ त्या केसशी संबंधित कागदपत्र न्यायालयानं देणे, साक्षी पुरावे असल्यास ते सादर करणं एवढीच असते. न्यायालयाकडे असणाऱ्या केसेसच्या संख्येमुळं कदाचित याला जास्त दिवस लागतात.

कामगार कायदे लागू होण्यासाठीचे निकष

प्रत्येक कायद्यात याकरता वेगवेगळे निकष आहेत. फॅक्टरी, दुकानं, प्रोडक्शन युनिट यासर्वांकरता कामगारसंख्येनुसार प्रत्येक कायद्यात वेगवेगळे निकष आहेत. ग्रॅज्युइटीकरता आस्थापनेकरता दहाहून अधिक कामगार आणि किमान पाच वर्ष सर्व्हिस आवश्यक असते. किमान वेतन अधिनियम लागू होण्याकरता 67 श्येड्युल्ड एम्प्लॉयमेंटमधल्या आस्थापना हव्या असतात. बोनस, ईएसआयकरताही किमान दहा कामगार हवेत. तसेच ईएसआय लागू होण्याकरता त्या कामगाराचे वेतन 21 हजाराहून कमी हवे. पण कुठेनं कुठं कोणत्या तरी पद्धतीनं प्रत्येकाला कामगार कायदा लागू होतोच.

खाजगी विनाअनुदानित शाळा-कॉलेजांमध्ये कामगार कायदा

खाजगी विनाअनुदानित शाळा-कॉलेजांमधील शिक्षकांना वेगळं ट्रिबिन्युल आहे. शिक्षक या ट्रिबिन्युलमध्ये त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतात. टेक्निकल, प्रशासकीय स्टाफ आणि शिपाई यांना कामगार कायदे लागू होतात. अनुदानित शाळांनी जर महाराष्ट्र सिव्हिल सर्विस रूलचा स्वीकार केला असेल तर त्यांना महाराष्ट्र एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिबिन्युल-मॅटचे कायदे लागू होतात.

ऑफर लेटर की अपॉईंटमेंट लेटर?

नोकरीच्या सुरुवातील ऑफर लेटर दिलं जातं. त्यात तुम्हांला किती पगार आणि काय फायदे कंपनीकडून देण्यात येतील याबद्दल माहिती असते. तो पगार कर्मचाऱ्याला मान्य असेल-नसेल याबाबतची बोलणी अपॉईंटमेंट लेटरच्या आधी होतात. ऑफर लेटरला कर्मचाऱ्याची मान्यता असल्याचं किंवा उभय पक्षाला काही मान्य बदल करून व्यवस्थापनाला कळवल्यानंतर कर्मचाऱ्याला अपॉईंटमेंट लेटर देण्यात येत. मात्र बऱ्याचदा कर्मचारी ऑफर लेटरलाच अपॉईंटमेंट लेटर समजतो. आस्थापनाही याकडे दुर्लक्ष करते. पण समजा कंपनी आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद निर्माण झाल्यास, ऑफर लेटर कामगार विभाग ग्राह्य धरते. तसेच पेमेंट स्लीपही ग्राह्य धरली जाते.आतापर्यंत अपॉईंटमेंट लेटर सक्तीचे नव्हतं. पण आता कामगार विभाग नवे चार कोड आणत आहे. त्या नवीन कोडमध्ये अपॉईंटमेंट लेटरची सक्ती करणार आहे.

 

24 Comments

  • Hanumant sheshrao shinde

    Namaskar sir mi Hanumant sheshrao shinde mo no 7066518165 orix auto infrastructure services ltd kampany madhe Draiver mhanun Date 01/06/2026 kamala laglo parantu 21/07/2026 la maja acshident zala tyamadhe mazya dokyala wa chaatila mar lagla ahe parantu oner shubham sir aani santosh waghole sir yanna call karun mahiti Dili mag Shubham sir ghatna sthali aale nanter mi tyanna mala mar laglyacha tyanna sangitla parantu tyanni mala dawakhanyat nehala nahi mhnale udya sakali jaa dawakhanyat dusrya diwshi mi dawakhanyat gelo wa tyanna bil pathavle parantu tyanni mala bil pathavle nahi nanter mi ek athwada vishranti ghetlyawar 28/07/2026 kamakar gelo ek diwas kam kela dusrya diwshi Santosh waghole sir yanni mala gadi chalwaila nahi mhanun kamawarun kami kela ani nanter Mi Subham saranna phone karun pement vishai vicharle asta tyanni mala areravi chya bhashet dhamkavle wa pement det nahi ashe sangitle mazi apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi Subham sir mo no 9022370366 company phone no 020/26890340 Santosh waghole sir mo no 9850231906 pahilya mahinyat 23000 pement mhanun 19000 Hajar pement dila ahe ani medical che paise dile nahi ani chalu mahinyach 22 diwsacha pement baki ahe apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi sir

  • Hanumant sheshrao shinde

    Namaskar sir mi Hanumant sheshrao shinde mo no 7066518165 orix auto infrastructure services ltd kampany madhe Draiver mhanun Date 01/06/2026 kamala laglo parantu 21/07/2026 la maja acshident zala tyamadhe mazya dokyala wa chaatila mar lagla ahe parantu oner shubham sir aani santosh waghole sir yanna call karun mahiti Dili mag Shubham sir ghatna sthali aale nanter mi tyanna mala mar laglyacha tyanna sangitla parantu tyanni mala dawakhanyat nehala nahi mhnale udya sakali jaa dawakhanyat dusrya diwshi mi dawakhanyat gelo wa tyanna bil pathavle parantu tyanni mala bil pathavle nahi nanter mi ek athwada vishranti ghetlyawar 28/07/2026 kamakar gelo ek diwas kam kela dusrya diwshi Santosh waghole sir yanni mala gadi chalwaila nahi mhanun kamawarun kami kela ani nanter Mi Subham saranna phone karun pement vishai vicharle asta tyanni mala areravi chya bhashet dhamkavle wa pement det nahi ashe sangitle mazi apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi Subham sir mo no 9022370366 company phone no 020/26890340 Santosh waghole sir mo no 9850231906

  • pravin dalavi

    Mi Rishabh Instruments limited company madhe kam krt ahe aamhala diwali bolas denar nahi as bolt aahe

  • Roshan Bais

    मी Care Health Insurance company Ltd मध्ये office Boy आहे मला 6 वषे झाले आहे New Wages Act नुसार पगार 20000रू पाहिजे Walsons Facility Management कपनी पगार 15000रू देत आहे हि कपनी दिल्ली ची आहे चौकशी करून माहिती द्यावी हि विनंती

  • Anarase Jagannath

    जगन्नाथ दत्तात्रय अनारसे श्रीराम कारखाना यामधे काम करत आहे तरी आमाला कामावर घेतले नाही ता फलटण जि सातारा

  • खामकर दत्तात्रय सौदागर

    प्रति माननीय कामगार आयुक्त अधिकारी साहेब मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणार येळी तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे कृषी मदतनीस म्हणून दिनांक 01 04 2021 पासून आज पर्यंत कार्यरत आहे तरी माझा माननीय कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवला आहे माझा पगार कारखाना प्रशासनाने स्थगित ठेवल्यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मुला बाळाचे शैक्षणिक नुकसान ही झाली आहे तरी मला माझा कारखाना प्रशासनाकडून पगार मिळवून देऊन न्याय द्यावा ही नम्र विनंती

  • खामखर दत्तात्रय सौदागर

    मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणारे येळीतालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे शेतकी विभागामध्ये कृषी मदतनीस म्हणून दिनांक.01/04/2021. पासून आज तगायत पर्यंत कार्यरत आहे पण माझी कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवली आहे मी माननीय कारखाना प्रशासनाला विनंती करून सुद्धा माझा स्थगित पगार दिलेला नाही

  • खामखर दत्तात्रय सौदागर

    मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणारे तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे शेतकी विभागामध्ये कृषी मदतनीस म्हणून दिनांक.01/04/2021. पासून आज तगायत पर्यंत कार्यरत आहे पण माझी कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवली आहे मी माननीय कारखाना प्रशासनाला विनंती करून सुद्धा माझा स्थगित पगार दिलेला नाही

  • Sunil Chavan

    मी एका कंपनी मध्ये ड्राइव्हर काम करत असून माझा माझा मालक पगार देणार नाही म्हणून बोलत आहे तर त्यासाठी काय करावे लागेल नरिमन पॉईंट इथे आहे ऑफिस

  • Sunil Chavan

    मी एका कंपनी मध्ये ड्राइव्हर काम करत असून माझा माझा मालक पगार देणार नाही म्हणून बोलत आहे तर त्यासाठी काय करावे लागेल

  • रामनाथ कचरू ससाणे

    कामावरून कमी केले आहे. दिनांक 05/08/2026

  • रामनाथ कचरू ससाणे

    सर. माझं नाव. रामनाथ कचरू ससाणे.
    मी गेली पाच वर्षा पासून ट्रफिक सुपरवाझर चे काम करत होतो. खराडी पुणे येथे बारकलीस IT कंपनी मध्ये. एजेन्सी चे नाव आहे रिलायन्स इंटरप्रांझेस कॅम्प पुणे.
    यांनी मला काही एक सूचना न देता कामावरून कमी केले आहे दिनांक 05/08/2026पासून.
    ज्या कंपनी च्या अधीकार्याने कामावरून कमी केले आहे. त्यांचे मोबाईल नंबर्स. 1)9604780557.राजपूत सर
    2)9921529004.कृष्ण मूर्ती सर
    माझे दोन मुले कर्णबधीर. अपंग आहेत मला जॉब ची खुप गरज आहे सर.
    या लोकांनी मला एक तर कामावर घ्यावे किंवा मला 3महिन्याचे पेमेंट आगाऊ द्यावे व बोनस आणि ग्रॅज्युटी सहित मला मिळावे.
    व मला योग्य न्याय मिळाला. ही नम्र विनंती.
    आपला. रामनाथ ससाणे

  • Paresh dhulagi tavasalkar

    रत्नागिरी कामगारा आयु क्त बोर्डालास्पिड पोस्टाद्वारे दीनांक 10/7/2026 रोजी माथाडी बोर्डाच्या प्रोफाईला माझा मोबाईल नंबर 9284251394 हा नंबर लीक करण्यासाठी पाठविला होता 30 दीवस उलटुनही माझा मोबाईल नंबर लींक केलेला नाही व मला हा नंबर लींक झाल्या शीवाय महामाथाडी app वर online सेवेचा लाभ घेता येणार नाही सर आपल्या स्तरावरून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती

  • bhimsingh rauthan

    शाशन प्रशासन महोदय नम्र निवेदन
    शीतल ग्रिल रेस्टोरेंट थाने गोकुल नगर में मैने 17 साल नोकरी की है अप्रैल 1/4/2009 से और 31 मार्च 2026 तक कोई कोई स्टाफ 25 साल से था रेस्टोरेंट मालिक ने अपना रेस्टोरेंट दूसरी कंपनी को रेंट पर दिया और 30य से 40 स्टाफ़ को कुछ नहीं है न बोनस न ग्रेजुएटी हर साल दिवाली में बोनस के दिन सभी स्टाप से कोरे कागज और व्होचर पर साइन कराता था क्योंकि साइन नहीं करेंगे तो बोनस नहीं आज हम बेरोजगार बैठे हैं 58 उम्र में कोई काम नहीं दे रहा है क्या अब हमें कुछ न्याय मिल सकता है

  • राहुल गणेश ढाकवल

    Sir माझी कंपनीने ग्रॅज्युटी नाही दिली गेल्या 4 वर्षांपासून मला कंपनी आणी कॉन्ट्रॅक्टर त्रास देत आहेत मला माझी ग्रॅज्युटी मिळावी ही आपणास विनंती आपण लवकरातलवकर महिंद्रा सानियो कंपनी वर ऍकशन घ्यावी

    • किसन नारायण पवार

      सर मला पेमेंट देतो म्हणली होती माझा एक पाय कट आहे अपघात झाला होता कंपनीची गाडी आता पेमेंट देत नाही बोले आता काय कराव सर

  • राहुल गणेश ढाकवल

    Sir माझी कंपनीने ग्रॅज्युटी नाही दिली गेल्या 4 वर्षांपासून मला कंपनी आणी कॉन्ट्रॅक्टर त्रास देत आहेत मला माझी ग्रॅज्युटी मिळावी ही आपणास विनंती

  • Akash

    Sir mujhe ward member ki complaint karna hai kaha kar sakta hu

  • Ramesh.solase

    Mala.kamavrun.lami.kela.ahr.tenon.grup.compni.Tenongrup

  • Ramesh.jagannth.solase

    Sir.mi
    Tenon
    grup
    Me.gob.karata.ta
    Muze
    Job
    Se.nikala.diya.he.my.kaha.sikayat.karu

  • Mukesh mali

    सर..मि.. कम्प्लेंट नायरा पेट्रोल पंप विषयी
    करत आहे…..
    सर मि.. मुकेश माळी…
    रा.बोकडदरे ता.निफाड.जि.नाशिक..422303

    सर मि..22–octo –2023–रोजी..
    नायरा पंप..
    गोराणे फाटा, ता. नरडाणा, जि धुळे…
    डिलर..पंकज पुंडलिक पाटील…..
    यांच्या पंपचे… बोलिंग,डबल्यु बिएम,चे काम केले आहे..
    मि या कामासाठी 35-40-मजुर सलग
    तिन -चार महिने काम केले….
    माझा.. स्क्वेअर फूट प्रमाणे.. किंवा.
    ब्रास प्रमाणे रेट….
    सोलिंग………..800-रु.. प्रती ब्रास..
    डब्लु बिएम……550-रु..प्रती ब्रास…
    आणि…दगडाची फोडुन सोलिंग तयार
    करण्यासाठी..प्रती ब्रास..रु 400

    टोटल रेट…रु 1750–प्रती ब्रास…
    असा रेट ठरला आहे……

    आणि टोटल काम..
    305-ब्रास झालेल आहे….

    टोटल पेमेंट…533750–
    अक्षरी….,पाच लाख,तेतीस हजार सातसे पन्नास रु.
    ईतके झाले आहे..
    आणि.या.पेमेंटमधे..मला.फक्त..
    89000-/ दिले आहे..

    बाकी राहिलेल पैसे
    444750-/
    ह्या पैशासाठी मि.2023 पासून कोल करतोय
    पण मला अजुन न्याय मिळाला नाही..््

    • प्रदिप रामचंद्र संताणे

      साहेब आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो की मी प्रदिप रामचंद्र संताणे मु.गागोदे खुर्द पेण जिल्हा रायगड येथील रहिवासी असून कामानिमित्त चौदा वर्षांपासून मु.साजगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे स्थायिक आहे तरी एक वर्षापासून मी इंडियन आॅयल पेट्रोल पंप मुंबई पुणे हायवे खालापूर टोलनाकाजवळ कामांकरिता एअर पाॅईट विभागात कार्यरत होतों काही कारणास्तव मला कामावरून काढण्यात आले तरी माझी वर्षाची लिव्ह सॅलरी मिळावी ही आपणास विनंती

  • Sharad wasudeorao ninawe

    Respected Sir, I want to complain about the owner of Anukul Engineers/ Maheshwari Engineers company.

  • Sudhakar latanwar

    Respected sir
    I want complaint against security service

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

24 Responses

  1. सर..मि.. कम्प्लेंट नायरा पेट्रोल पंप विषयी
    करत आहे…..
    सर मि.. मुकेश माळी…
    रा.बोकडदरे ता.निफाड.जि.नाशिक..422303

    सर मि..22–octo –2023–रोजी..
    नायरा पंप..
    गोराणे फाटा, ता. नरडाणा, जि धुळे…
    डिलर..पंकज पुंडलिक पाटील…..
    यांच्या पंपचे… बोलिंग,डबल्यु बिएम,चे काम केले आहे..
    मि या कामासाठी 35-40-मजुर सलग
    तिन -चार महिने काम केले….
    माझा.. स्क्वेअर फूट प्रमाणे.. किंवा.
    ब्रास प्रमाणे रेट….
    सोलिंग………..800-रु.. प्रती ब्रास..
    डब्लु बिएम……550-रु..प्रती ब्रास…
    आणि…दगडाची फोडुन सोलिंग तयार
    करण्यासाठी..प्रती ब्रास..रु 400

    टोटल रेट…रु 1750–प्रती ब्रास…
    असा रेट ठरला आहे……

    आणि टोटल काम..
    305-ब्रास झालेल आहे….

    टोटल पेमेंट…533750–
    अक्षरी….,पाच लाख,तेतीस हजार सातसे पन्नास रु.
    ईतके झाले आहे..
    आणि.या.पेमेंटमधे..मला.फक्त..
    89000-/ दिले आहे..

    बाकी राहिलेल पैसे
    444750-/
    ह्या पैशासाठी मि.2023 पासून कोल करतोय
    पण मला अजुन न्याय मिळाला नाही..््

    1. साहेब आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो की मी प्रदिप रामचंद्र संताणे मु.गागोदे खुर्द पेण जिल्हा रायगड येथील रहिवासी असून कामानिमित्त चौदा वर्षांपासून मु.साजगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे स्थायिक आहे तरी एक वर्षापासून मी इंडियन आॅयल पेट्रोल पंप मुंबई पुणे हायवे खालापूर टोलनाकाजवळ कामांकरिता एअर पाॅईट विभागात कार्यरत होतों काही कारणास्तव मला कामावरून काढण्यात आले तरी माझी वर्षाची लिव्ह सॅलरी मिळावी ही आपणास विनंती

  2. Sir माझी कंपनीने ग्रॅज्युटी नाही दिली गेल्या 4 वर्षांपासून मला कंपनी आणी कॉन्ट्रॅक्टर त्रास देत आहेत मला माझी ग्रॅज्युटी मिळावी ही आपणास विनंती

  3. Sir माझी कंपनीने ग्रॅज्युटी नाही दिली गेल्या 4 वर्षांपासून मला कंपनी आणी कॉन्ट्रॅक्टर त्रास देत आहेत मला माझी ग्रॅज्युटी मिळावी ही आपणास विनंती आपण लवकरातलवकर महिंद्रा सानियो कंपनी वर ऍकशन घ्यावी

    1. सर मला पेमेंट देतो म्हणली होती माझा एक पाय कट आहे अपघात झाला होता कंपनीची गाडी आता पेमेंट देत नाही बोले आता काय कराव सर

  4. शाशन प्रशासन महोदय नम्र निवेदन
    शीतल ग्रिल रेस्टोरेंट थाने गोकुल नगर में मैने 17 साल नोकरी की है अप्रैल 1/4/2009 से और 31 मार्च 2026 तक कोई कोई स्टाफ 25 साल से था रेस्टोरेंट मालिक ने अपना रेस्टोरेंट दूसरी कंपनी को रेंट पर दिया और 30य से 40 स्टाफ़ को कुछ नहीं है न बोनस न ग्रेजुएटी हर साल दिवाली में बोनस के दिन सभी स्टाप से कोरे कागज और व्होचर पर साइन कराता था क्योंकि साइन नहीं करेंगे तो बोनस नहीं आज हम बेरोजगार बैठे हैं 58 उम्र में कोई काम नहीं दे रहा है क्या अब हमें कुछ न्याय मिल सकता है

  5. रत्नागिरी कामगारा आयु क्त बोर्डालास्पिड पोस्टाद्वारे दीनांक 10/7/2026 रोजी माथाडी बोर्डाच्या प्रोफाईला माझा मोबाईल नंबर 9284251394 हा नंबर लीक करण्यासाठी पाठविला होता 30 दीवस उलटुनही माझा मोबाईल नंबर लींक केलेला नाही व मला हा नंबर लींक झाल्या शीवाय महामाथाडी app वर online सेवेचा लाभ घेता येणार नाही सर आपल्या स्तरावरून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती

  6. सर. माझं नाव. रामनाथ कचरू ससाणे.
    मी गेली पाच वर्षा पासून ट्रफिक सुपरवाझर चे काम करत होतो. खराडी पुणे येथे बारकलीस IT कंपनी मध्ये. एजेन्सी चे नाव आहे रिलायन्स इंटरप्रांझेस कॅम्प पुणे.
    यांनी मला काही एक सूचना न देता कामावरून कमी केले आहे दिनांक 05/08/2026पासून.
    ज्या कंपनी च्या अधीकार्याने कामावरून कमी केले आहे. त्यांचे मोबाईल नंबर्स. 1)9604780557.राजपूत सर
    2)9921529004.कृष्ण मूर्ती सर
    माझे दोन मुले कर्णबधीर. अपंग आहेत मला जॉब ची खुप गरज आहे सर.
    या लोकांनी मला एक तर कामावर घ्यावे किंवा मला 3महिन्याचे पेमेंट आगाऊ द्यावे व बोनस आणि ग्रॅज्युटी सहित मला मिळावे.
    व मला योग्य न्याय मिळाला. ही नम्र विनंती.
    आपला. रामनाथ ससाणे

  7. कामावरून कमी केले आहे. दिनांक 05/08/2026

  8. मी एका कंपनी मध्ये ड्राइव्हर काम करत असून माझा माझा मालक पगार देणार नाही म्हणून बोलत आहे तर त्यासाठी काय करावे लागेल

  9. मी एका कंपनी मध्ये ड्राइव्हर काम करत असून माझा माझा मालक पगार देणार नाही म्हणून बोलत आहे तर त्यासाठी काय करावे लागेल नरिमन पॉईंट इथे आहे ऑफिस

  10. मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणारे तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे शेतकी विभागामध्ये कृषी मदतनीस म्हणून दिनांक.01/04/2021. पासून आज तगायत पर्यंत कार्यरत आहे पण माझी कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवली आहे मी माननीय कारखाना प्रशासनाला विनंती करून सुद्धा माझा स्थगित पगार दिलेला नाही

  11. मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणारे येळीतालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे शेतकी विभागामध्ये कृषी मदतनीस म्हणून दिनांक.01/04/2021. पासून आज तगायत पर्यंत कार्यरत आहे पण माझी कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवली आहे मी माननीय कारखाना प्रशासनाला विनंती करून सुद्धा माझा स्थगित पगार दिलेला नाही

  12. प्रति माननीय कामगार आयुक्त अधिकारी साहेब मी खामकर दत्तात्रय सौदागर राहणार येळी तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटी तालुका जिल्हा लातूर येथे कृषी मदतनीस म्हणून दिनांक 01 04 2021 पासून आज पर्यंत कार्यरत आहे तरी माझा माननीय कारखाना प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2024 पासून पगार स्थगित ठेवला आहे माझा पगार कारखाना प्रशासनाने स्थगित ठेवल्यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मुला बाळाचे शैक्षणिक नुकसान ही झाली आहे तरी मला माझा कारखाना प्रशासनाकडून पगार मिळवून देऊन न्याय द्यावा ही नम्र विनंती

  13. जगन्नाथ दत्तात्रय अनारसे श्रीराम कारखाना यामधे काम करत आहे तरी आमाला कामावर घेतले नाही ता फलटण जि सातारा

  14. मी Care Health Insurance company Ltd मध्ये office Boy आहे मला 6 वषे झाले आहे New Wages Act नुसार पगार 20000रू पाहिजे Walsons Facility Management कपनी पगार 15000रू देत आहे हि कपनी दिल्ली ची आहे चौकशी करून माहिती द्यावी हि विनंती

  15. Namaskar sir mi Hanumant sheshrao shinde mo no 7066518165 orix auto infrastructure services ltd kampany madhe Draiver mhanun Date 01/06/2026 kamala laglo parantu 21/07/2026 la maja acshident zala tyamadhe mazya dokyala wa chaatila mar lagla ahe parantu oner shubham sir aani santosh waghole sir yanna call karun mahiti Dili mag Shubham sir ghatna sthali aale nanter mi tyanna mala mar laglyacha tyanna sangitla parantu tyanni mala dawakhanyat nehala nahi mhnale udya sakali jaa dawakhanyat dusrya diwshi mi dawakhanyat gelo wa tyanna bil pathavle parantu tyanni mala bil pathavle nahi nanter mi ek athwada vishranti ghetlyawar 28/07/2026 kamakar gelo ek diwas kam kela dusrya diwshi Santosh waghole sir yanni mala gadi chalwaila nahi mhanun kamawarun kami kela ani nanter Mi Subham saranna phone karun pement vishai vicharle asta tyanni mala areravi chya bhashet dhamkavle wa pement det nahi ashe sangitle mazi apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi Subham sir mo no 9022370366 company phone no 020/26890340 Santosh waghole sir mo no 9850231906

  16. Namaskar sir mi Hanumant sheshrao shinde mo no 7066518165 orix auto infrastructure services ltd kampany madhe Draiver mhanun Date 01/06/2026 kamala laglo parantu 21/07/2026 la maja acshident zala tyamadhe mazya dokyala wa chaatila mar lagla ahe parantu oner shubham sir aani santosh waghole sir yanna call karun mahiti Dili mag Shubham sir ghatna sthali aale nanter mi tyanna mala mar laglyacha tyanna sangitla parantu tyanni mala dawakhanyat nehala nahi mhnale udya sakali jaa dawakhanyat dusrya diwshi mi dawakhanyat gelo wa tyanna bil pathavle parantu tyanni mala bil pathavle nahi nanter mi ek athwada vishranti ghetlyawar 28/07/2026 kamakar gelo ek diwas kam kela dusrya diwshi Santosh waghole sir yanni mala gadi chalwaila nahi mhanun kamawarun kami kela ani nanter Mi Subham saranna phone karun pement vishai vicharle asta tyanni mala areravi chya bhashet dhamkavle wa pement det nahi ashe sangitle mazi apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi Subham sir mo no 9022370366 company phone no 020/26890340 Santosh waghole sir mo no 9850231906 pahilya mahinyat 23000 pement mhanun 19000 Hajar pement dila ahe ani medical che paise dile nahi ani chalu mahinyach 22 diwsacha pement baki ahe apnas vinanti ahe ki apen maje pement milun denyas madet karavi sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षात काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. एवढ्यात सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये
Shreshth Maharashtra's Mangala Gaur 2025 : महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने सलग दुसऱ्या वर्षी 'श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2025' स्पर्धेचं आयोजन
जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत 'भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ' युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ