कोण होणार रोहित शर्माचा उत्तराधिकारी ?

इंडियन प्रिमियर लीग सुरु असताना रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मी इंग्लंड दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत इंग्लिश दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचं सांगितलं होतं. पण या सीरिजसाठी टीम इंडियाची संघ निवड होण्यापूर्वी रोहितने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला
द बेबी बॉस

Vaibhav Suryawanshi : वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये शतक झळकावून एक ना अनेक विक्रम मोडित काढले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरण्याचा मान त्याने मिळवला.
नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी फोगटकन्या!

wrestler to shooter : नेमबाजीच्या दुनियेत सुरुची फोगाट या नावाची चर्चा सर्वत्रच पहायाला मिळतेय. साधारणत: पंधरा दिवसांच्या अंतरामध्ये नेमबाजीच्या वेगवेगळ्या देशात दोन विश्वचषकच्या स्पर्धा झाल्या. त्या विश्वचषकात सुर्वणपदक मिळवत सुरुचीने कमाल केली.
तो परत आलाय…

या मॅचमध्ये माहीचं नेतृत्त्व कौशल्य तर पाहायला मिळालचं, शिवाय त्याला एक उत्तम फिनीशर का म्हटलं जातं याची प्रचितीही आली. धोनीने आयपीएलमध्ये जे कुठल्याही यष्टीरक्षकाला शक्य झाले नाही ते शक्य करुन दाखवले. त्यानं आयपीएलमध्ये यष्टीमागे बळींचे द्विशतक पूर्ण केले.
गोल्डन गर्ल ते बॉस लेडी

झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये 1992 साली 9 वर्षांची एक मुलगी टेलिव्हिजनसमोर ऑलिम्पिकमधील जलतरण या क्रीडा प्रकाराचा आनंद घेत होती. त्यावेळी तिने आपल्या आई-वडिलांना मलाही ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचंय आणि आपल्या देशासाठी गोल्ड मेडल पटकवायचं आहे अशी इच्छा व्यक्ती केली होती. त्यावेळी तिला पालकांनी सांगितलं, “बाळा, इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत तर घ्यावी लागेल. शिवाय वेळप्रसंगी काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल”. ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न उराशी बांधलेली ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची नवी अध्यक्ष कर्स्टी कॉव्हेंट्री. ऑलिम्पिक समितीची ती पहिली महिला अध्यक्षा आणि आफ्रिकन आहे.
मुंबई इंडियन्स: उदयोन्मुख क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी

Cricket : ‘मुंबई इंडियन्स या क्रिकेटच्या युनिव्हर्सिटीतलं ग्रॅज्युएशन तुम्हाला सुपरस्टार बनवतं’, असं वर्णन माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं केलं होतं. आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगमध्ये रोज नवा क्रिकेटपटू उदयाला येतो. यंदाच्या 2025 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सनं दोन नवे क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटला दिले आहेत.