आष्टी –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर; आष्टीमध्ये विविध विकासकामांचा करणार शुभारंभ

जालना – भगवानगड सर्व बहुजन समाजाचा आहे, नामदेव महाराज शास्त्री यांची भेट कोणीही घेऊ शकतं ; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया

कराड –  GBS रुग्ण आढळल्याने भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्यातील आरोग्य विभागाची घेतली आढावा बैठक

दिल्ली – संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

करदात्यांना अर्थमंत्र्यांकडून मोठा दिलासा

12 लाखापर्यंतच्या उत्पनाला आयकरातून सूट.  7 लाखांची मर्यादा 12 लाख केली

करभरणा बाकी असलेल्या वर्षांची मर्यादा 2 वरून 4 वर केली

करभरणा बाकी असलेल्या वर्षांची मर्यादा 2 वरून 4 वर केली

10 लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जावरील टिसीएस रद्द

ज्येष्ठ नागरिकांना टिडिएसची मर्यादा वाढवणार.50 हजाराहून 1 लाखापर्यंत मर्यादा वाढवली.

टीडीएस आणि टीसीएसमध्ये सुसूत्रता आणणार. शिक्षणासाठी पाठवलेल्या रक्कमेवरील टिसीएस कमी होणार.

इन्कम टॅक्स कायदा साधासोपा होणार , सामान्यांना समजेल अशी आयकर कायद्याची रचना असेल

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ