मरिन उत्पादनांवरील कस्टम ड्यूटी रद्द केली
टिव्हीचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार
फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील कर 10 टक्क्यावरुन 20 टक्क्यावर
लिथियम बॅटरीवरील कस्टम ड्युटी हटवली
कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवली
३६ औषधांवरील कस्टम ड्युटी हटवणार
खासगी क्षेत्राच्या सहकार्यांने मेडिकल आणि हिलींग पर्यटनाचा विकास करणार. त्यासाठी व्हिसा नियमांमध्येही आवश्यक ते बदल करणार
50 नवीन पर्यटन स्थळांचा विकास करणार
खासगी क्षेत्राला गतीशक्ती योजनेतील माहिती दिली जाणार
सर्व सरकारी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
पुढच्या पाच वर्षांच पीएम रीसर्च फेलोशिप स्कीमअंतर्गत टेक्नोलॉजिकल संशोधनासाठी 10 हजार फेलोशिप देणार
2025 मध्ये 40 हजार नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणार