उडान योजने अंतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हीटी वाढवण्यावर भर देणार. त्यासाठी 120 नविन ठिकाणं या योजने अंतर्गत जोडणार

नवीन इन्कम टॅक्स बील पुढच्या आठवड्यात सादर

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक ७४ टक्क्याहून १०० टक्क्यांपर्यंत वाढवली

मेरिटाइम बोर्डाची स्थापना करणार त्यासाठी 25 हजार कोटीची तरतूद

सागरी जैवविविधता विकास योजनेसाठी अतिरिक्त २५ हजार कोटींची तरतूद

ग्रीनफील्ड एअरपोर्टसाठी बिहारमध्ये विशेष तरतूद. पाटणा विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठीची आधीची तरतूद व ब्राऊन फील्ड एअरपोर्टव्यतिरिक्त ही अतिरिक्त तरतूद असेल.

छोट्या न्यूक्लिअर रिअॅक्टर्ससाठी विशेष योजना

2047 पर्यंत 100 गीगावॅट आण्विक ऊर्जा निर्मिती करण्याचं लक्ष्य

शहरांच्या विकासासाठी स्वतंत्र 10 हजार कोटी रुपये निधीची तरतूद

शहरी भागातल्या पायाभूत सुविधांसाठी अर्बन चॅलेंज फंड

जन भागीदारी योजनेतून ग्रामीण भागात नळद्वारे पाणीपुरवठा करणार

ई-श्रम प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नोंदणी करणार

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ