राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणसाठी 1.5 लाख कोटी रुपयाचा निधी देणार

एआयच्या अभ्यासक्रमासाठी तीन कोर्सेस सुरू करणार सगळ्या जिल्हा हॉस्पीटलमध्ये पुढच्या तीन वर्षात डे केअर कॅन्सर केंद्र सुरू करणार

वैद्यकीय शिक्षणासाठी 10 हजार जागा वाढवल्या, तर पुढच्या पाच वर्षात 75 हजार जागा वाढवणार

आयआयटी कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सर्व कॉलेजमधल्या पायाभूत सोईसुविधा वाढवण्यावर भर देणार.

भारतीय भाषा पुस्तकयोजनेंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रात भारतीय भाषांतील पुस्तकांची निर्मिती करणार. या अंतर्गत डिजीटल आवृत्ती उपलब्ध करुन देणार

वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी 5 वर्षाचा कार्यक्रम आखणार

बिहारमध्ये फूड प्रोसेसिंग उद्योगासंबंधित संस्था उभारणार, यांच्या माध्यमातून पूर्वेकडील राज्यातील फूड प्रोसेसिंग उद्योगांना चालना देणार

भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी खेळण्यांच्या निर्मितीवर भर देणार यासाठी ‘मेक इन इंडिया’ ब्रँड निर्माण करणार

भारताला टॉय सेक्टरमध्ये ग्लोबल हब बनविण्याच्या दृष्टीने विशेष योजना राबवणार

चामड्याची पादत्राणं बनवणाऱ्या उद्योजकांसाठी विशेष योजना

स्टार्ट अप्स उद्योगांना 10 कोटीवरुन 20 कोटी रुपयापर्यंत क्रेडिट लिमीट वाढवणार

अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती समाजातल्या महिलांसाठी उद्योगासाठी विशेष योजना; 5 लाख महिलांना होणार याचा लाभ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ