विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न करणार – भास्कर जाधव, शिवसेना उबाठा
येत्या दोन दिवसात विशेष अधिवेशन होण्याची शक्यता; अधिवेशनासाठी विधानभवन परिसरात तयारी सुरू
‘मातोश्री’ वर आज उद्धव ठाकरे गटातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक; आमदारांकडून ‘पक्षांतर करणार नाही’ असं प्रतिज्ञापत्र घेणार लिहून
मुंबईत आज शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाला तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा; शिंदे गटाचं संख्याबळ 60.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गट नेतेपदी अजित पवार यांची निवड एकमताने निवड.
वानखेडे स्टेडियमवर सोमवारी होणार महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; राज्यात 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील आगीतून बचावले. महिला आरती करत असताना जेसीबीतून गुलाल उधळला. गुलालात असलेल्या केमिकलमुळे आग भडकली.