भाजपा कोअर कमिटी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवडीवर शिक्कामोर्तब

नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहाटे 7.26 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि विजय रूपाणी भाजपा केंद्रीय निरीक्षक विधानभवनात दाखल

आज भाजपा विधीमंडळ नेत्यांची होणार निवड; विधानभवनात भाजपा कोअर कमिटीची बैठक सुरू

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे” –  एकनाथ शिंदे

“सरकार बनवताना माझी कोणतीही अडचण नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार

महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासकामांमुळे जनतेंनी मतांचा वर्षाव केला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकासकामांमुळे जनतेचा महायुतीवर विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद

राज्यातलं महायुतीचं सरकार बरखास्त; नवीन सरकार स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देण्यासाठी राजभवनात दाखल.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ