‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती; एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न

दिल्ली : भाजपा अदानी मुद्द्यांवर चर्चा करायला घाबरते, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वड्रा यांचा टोला.

जालना : अवकाळी पावसामुळे जालन्यातील अंबड तालुक्यात द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्षभागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान.  या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

कुर्ल्यात एलबीएस रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात. सात जणांचा मृत्यू , 49 जण गंभीर जखमी

जालना : बांगलादेश मधील हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जालन्यातही ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रे’ चे आयोजन.    

धुळे : बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धुळ्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मानवी साखळी करत  या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी निमित्ताने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद हे आमच्यासाठी तांत्रिक तरतूद आहे; आम्ही जर्वजण एकत्रित एकमताने काम करणार आहोत – देवेंद्र फडणवीस

किती जणांचा शपथविधी होणार याची माहिती संध्याकाळी जाहीर केली जाईल – देवेंद्र फडणवीस

महायुतीतल्या तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह राज्यपालांची घेतली भेट घेत सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र केलं सुपूर्त

भाजपाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

चंद्रकांत पाटलांकडून विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव सादर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ