मुंबई : भाजपाच्या 19,  शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी घेतली शपथ

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एवढ्यात दिल्लीत येण्याचं काही कारण नसल्याने ते दिल्लीत आले नाही. तसचं मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणताच तिढा नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो होतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले आहेत” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

खातेवाटपाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना

आरोपीच्या जामिनासाठी लाच घेणाऱ्या सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकमसह दोघांना अटक

आज कोयना भूकंप घटनेला 57 वर्ष पूर्ण झाली. भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती स्मारक उभारून मृत नागरिकांना श्रध्दांजली वाहिली.

‘इंडी’ आघाडीतल्या नेत्यांची शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बैठक. ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याची शिवसेना (उबाठा) गटाच्या खा. प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी.

जालना : बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मंठा येथील सकल हिंदू समाज बांधवांकडून दिली शहर बंदची हाक.    

मुंबई : नागपुरातील हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात होण्याची शक्यता.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ