नागपूर : विधान परिषद सभापतीपदासाठी आ. राम शिंदे यांचा अर्ज दाखल
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे – आ. आदित्य ठाकरे
मी भुजबळांना ओबीसी मनात नाही! हिंमत असेल तर राजीनामा द्या! शिवसेना आमदार सुहास कांदेंचं भुजबळांना थेट आव्हान!
25 जानेवारीला राज्यातील सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यावं, मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही – मराठा आंदोलक मनोज जरांगे
अंतरवाली सराटीत स्थगित झालेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा सुरू करणार – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली माहिती
लाडक्या बहिणीचे पहिल्या पाच महिन्याचे 7500 रूपये जमा झाले. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. त्यामुळे आता ही योजना तात्काळ सुरु केली पाहिजे आणि 1500 नव्हे तर महायुतीने 2100 प्रमाणे पैसे द्यायला हवेत. – शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी
राज्यात सध्या लाडक्या बहिणीपेक्षा ज्यांना मंत्रिपद मिळाली त्या लाडके आमदार आणि मंत्रिपद न मिळालेल्या नावडते आमदारांचीच चर्चा रंगली आहे – शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका
‘मी तुमच्या हातातलं खेळणं नाही’, प्रश्न मंत्रिपदाचा नाही पण माझी अवहेलना झाली मंत्रिपदावरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा व्यक्त केली नाराजी
नागपूर : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट.
धुळे शहरातील दसेरा मैदान जवळ नाशिक शहादा ही राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
श्रीलंका राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके भारत दौऱ्यावर; राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर अनुरा कुमारा दिसनायके यांचा पहिला भारत भेटीचा दौरा