विरोधकांचा फेक नरेटिव्ह उद्धवस्त केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबरचा हफ्ता देणार
मा. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
नागपूर : विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जर अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं बोललं गेले असेल तर त्यांनी माफी मागावी; माफी मागण्यात काहिही गैर नाही – खा. संजय राऊत
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ‘इंडी’ आघाडीतल्या खासदारांनी संसदेच्या परिसरात काढला निषेध मोर्चा; अमित शहा यांनी माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची केली मागणी
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात मविआचे नागपूरात आंदोलन
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी 21 डिसेंबरला जालना जिल्हा बंदची हाक; परभणीच्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वडार समाजाची मागणी
गेट वे ऑफ इंडिया कडून एलिफंटा लेणीकडे जाणारी बोट अरबी समुद्रात उलटली
मी मुंबईला जाणार, ओबीसी नेत्यांना भेटून चर्चा करणार, राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार, घाई करणार नाही. विचारपूर्वक निर्णय घेणार – छगन भुजबळ
काँग्रेसने एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणं, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणं आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा बनवणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणं, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणं या गोष्टींद्वारे काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अवमान केला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘वन नेशन वन इलेक्शन’ ही हुकुमशाहीची सुरूवात – प्रकाश आंबेडकर