दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल : शरद पवार यांनी वाहिली श्रध्दांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधना निमित्ताने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
सातारा : दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजपासून बेमुदत आंदोलन सुरू, कराड तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला केली सुरूवात
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांनी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले.
बीड : बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ,तांत्रिक कारणास्तव होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार; आजचा पेपर रद्द करून पुन्हा पेपर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
बीड : मेस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवार यांनी घेतली देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट. यावेळी खा. बजरंग सोनवणे, खा.निलेश लंके आणि माजी मंत्री राजेश टोपे सुद्धा उपस्थित होते.
बुलढाणा : लोणार येथे 24 लाखाचा अवैध औषधसाठा जप्त, बुलढाणा अन्न व औषध विभागाची कारवाई
जालना : आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या जालना बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महायुतीने सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशात 2012 पर्यंतच ईव्हिएम होतं, 2012 नंतर व्हिव्हिपॅटवर मतदान सुरू झालं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस