बीड :  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

उत्तर भारतातल्या वाढत्या थंडीमुळे मोसंबीच्या मागणीत घट. पर्यायाने मोसंबी विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन कृषी बाजार समितीने केल्याने आजपासून पुढचे सात दिवस जालन्यातील मोसंबी मार्केट बंद राहणार.

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाट येथे होणार अंत्यसंस्कार

दिल्ली :  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी भूतानचे राजे जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक आणि मॉरिशियसचे परराष्ट्र मंत्री मनिष गोबीन भारतात दाखल.

मुंबई : “बीडमधील मोर्चा झाला. राष्ट्रीय स्वरूप नाही. सर्वच पक्षाचे लोक बीडमधील जनता बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे. – खा. संजय राऊत

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी.

बीड :  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात

बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट, जोपर्यंत वाल्मिकी कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्याचा निर्णय

दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार विधी

मुंबई : मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही : राज ठाकरे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ