सातारा : सावित्रीबाईंनी विचार रुजवणारं स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : फक्त देवेंद्र फडणवीसच काम करतायत बाकी कोणीच दिसत नाही – खा. सुप्रिया सुळे

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगावमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, आदिती तटकरे, मविआ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आ.अतुल भोसले यांनी कार्यक्रमस्थळी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली.

नाशिक :  नववर्षा निमित्ताने शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तैनात.

पुणे : नववर्षा निमित्ताने विविध कार्यक्रमस्थळी लक्ष ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी 3000 पोलिसांसह 800 वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात.

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी 15 हजार पोलिस फौजफाटा तैनात.

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

बीड : राजकीय द्वेषातून माझं नाव जोडलं, दोषी असेल तर देईल ती शिक्षा मान्य – वाल्मिकी कराड

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिकी कराड सीआयडीला शरण

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या,  समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराड आणि त्यांच्यानातेवाईकांची बँक खाती गोठावली. तसेच फरार आरोपींची संपत्ती केली जप्त.  

बीड : संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडी तपासणीला सुरुवात. याप्रकरणी आत्तापर्यंत 100 जणांची चौकशी पूर्ण.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ