दिल्ली – ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही, हे कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलं आहे – निवडणूक आयुक्त राजीव कुमार

दिल्ली – कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही – निवडणूक आयुक्त राजीव कुमार

दिल्ली – निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई – HMPV विषाणूमुळे ताप आलेल्या रूग्णांना रूग्नालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई – हा आजार नवा नाही, यापासून धोका नाही – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई – HMPV विषाणू गांभीर्यांने घेण्यासारखा नाही – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई – HMPV  व्हायरस संबंधीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पत्रकार परिषद

बीड : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल

जालना : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज काढणार मोर्चा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची माहिती.

जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा काँग्रेसचे  उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा आरोप. गोरंट्याल यांनी संभाजीनगर खंडपीठात दाखल केली याचिका.  

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व सिद्धार्थ सोनवणे यांना 15 दिवसाची सीआयडी कोठडी

मुंबई : इलेक्शन फंडसाठी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या – आ. जितेंद्र आव्हाड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ