बीड : मोकोका अंतर्गत सीआयडीने वाल्मिकी कराडवर ताब्यात घेतलं
बीड : ‘वाल्मीक कराड यांना न्याय द्या’ म्हणत समर्थक चढले टॉवरवर, परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर चढून वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन
बीड : मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी धनंजय देशमुखांसह गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन.
बीड : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई
छत्रपती संभाजीनगर : मी न्यायासाठी लढणार, न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलक
छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडेची गुंडांच्या टोळींना साथ, ते पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करतात – मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलक
जालना : मनोज जरांगे, आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करा, वडीगोद्री येथील सकल ओबीसी समाजाचा गोंदी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गट स्वबळावर लढणार, आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची मागणी
दिल्ली : पुण्यात होणार पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारा शासन आदेश जारी, केंद्रीय सांस्कृतीक मंत्री शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांच्या हाती सुपूर्त केला शासन आदेश
मुंबई : भाजपा आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला देवगिरीवर दाखल
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर, 5 फेब्रुवारीला होणार दिल्लीत मतदान तर 8 फेब्रुवारीला होणार मतमोजणी