शिर्डी –  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली :  ऑल्मिपिंक अॅथलीट मनू भाकर हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार

नवी दिल्ली :  वर्ल्ड चेस चॅम्पियन गुकेश डी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार

बीड : बीडच्या आंबाजोगाईत गोळीबार; पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात

बीड – रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी माजी सैनिकाचे 4 दिवसापासून आमरण उपोषण

जालना – मंठा रोडवर सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला चोरांनी  लुटलं, जवळपास 55 हजार रुपये रोकड आणि 8 तोळे सोन्यांची चोरी केल्याची प्राथमिक माहिती

जालना – जालन्यातून 235 भाविक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी रवाना

धुळे – धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला सोनगीर जवळ गळती लागल्याने लाखो लिटर पाणी गेलं वाया

धुळे –  विठ्ठल मंदिर ते संतोषीमाता चौकापर्यंतच्या दोन खड्ड्यांसाठी महानगरपालिकेने काढलं चाळीस लाख रुपयांचं टेंडर; धुळे मनपाचा भ्रष्ट कारभार उघडकीस    

जालना – कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटचा अखेर मृत्यू

  मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकू हल्ला, उपचारासाठी लीलावती रूग्णालयात दाखल

मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात कोणत्याही गुन्हेगाराला मोकाट सोडणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ