जालना : हिंदू स्मशानभूमीसाठी जालना तालुक्यातील सेवली ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण
पुणे : ‘दादा मला वाचवा’ असं चालणार नाही; उत्पादन वाढवण्यासाठी कृषी बुद्धीमत्ता वाढवणं गरजेचं – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
सातारा : पुणे- बेंगलोर महामार्गावर गॅस पाईप टाकणाऱ्या ठेकेदाराच्या गोडाऊनला कराडजवळ भीषण आग, वानराने विजेच्या ट्रांसफार्मर उडी मारल्याने शॉर्टसर्किट; महामार्गावरील या आगीमुळे वाहतुकीस अडथळा
जळगाव : GBS सिंड्रोम हा संसर्गजन्य रोग नाही; त्याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून जनजागृती केली जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
जळगाव : रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी
मुंबई : कुर्ला डेअरीची जागा धारावी पूर्नवसन प्रकल्पाला देण्यास विरोध
संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि दोषींना फाशीची शिक्षा द्या – मंत्री धनंजय मुंडे
बीड : वाल्मिकी कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
मुंबई : अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाण यांचं उच्च न्यायालयात आव्हान; याचिकेवर 24 जानेवारीला होणार सुनावणी
नवी मुंबई – डी. वाय. पाटील स्टेडियमवर 18, 19 आणि 21 जानेवारीला होणार ‘कॉल्ड प्ले’ बँडचा कॉन्सर्ट
शिर्डी – हे पक्षाचं अधिवेशन आहे, कोणत्या एका व्यक्तिचं नाही – छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शिर्डी – समता परिषदेचं काम सुरुच राहणार, हे पक्षाचं अधिवेशन आहे कोणा एका व्यक्तीचं नाही – छगन भुजबळ