गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित विजयी!
आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील विजयी!
कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ विजयी!
कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड विजयी!
कसबा मतदारसंघातून हेमंत रासने विजयी!
कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर विजयी
पुसंद मतदारसंघातून इंद्रनील नाईल विजयी!
निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर विजयी!
परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी!
भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शांताराम मोरे विजयी!
मुख्यमंत्र्यांनी विजयाचे श्रेय दिले सर्व “लाडक्यां”ना
लॅण्डस्लाईड व्हिक्टरी म्हणत मतदारांचे मानले आभार
रावेर मतदारसंघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी!