कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी
महाड मतदारसंघातून भरतशेठ गोगावले विजयी
शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी
बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा विजयी
ओवळा-माजिवडा पाचव्या फेरीअखेर प्रताप सरनाईक आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक विजयी
वडाळा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर विजयी
जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन विजयी!
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस विजयी!
श्रीवर्धन विधानसभा मतदासंघातून आदिती तटकरे विजयी!
कराड दक्षिण ,पाचवी फेरी भाजपचे अतुल भोसले 4722 मतांनी आघाडी
महाराष्ट्रात आघाडी
भाजप 125
शिवसेना (शिं) 56
राष्ट्रवादी (अ) 35
राष्ट्रवादी (श) 13
काँग्रेस 21