महाराष्ट्रात आघाडी भाजप 100 शिवसेना (शिं) 53 राष्ट्रवादी (अ) 33 राष्ट्रवादी (श) 19 काँग्रेस 17
झारखंड विधानसभा आघाडी
भाजप 21
झामुमो 20
काँग्रेस 10
आरजेडी 5
सीपीआय 2
कराड दक्षिण
तिसऱ्या फेरीत पृथ्वीराज चव्हाणांना 1014 मताचे मताधिक्य
महाराष्ट्रात आघाडी
भाजप 75
शिवसेना (शिं) 42
राष्ट्रवादी (अ) 28
राष्ट्रवादी (श) 19
काँग्रेस 15
गुहागरमधून भास्कर जाधव आघाडीवर
मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड आघाडीवर
कराडमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
कॉंग्रेसचे दिग्गज सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे
कुडाळमधून निलेश राणे पिछाडीवर
कोपरी-पाचपांखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर
शासकीय कर्मचारी आणि पोलीस करतात पोस्टल मतदान
नागपूर मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर