मतमोजणी केंद्रांबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था

शासकीय कर्मचारी आणि पोलीस करतात पोस्टल मतदान

पोस्टल बॅलेटचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने

झारखंडमध्येही मतमोजणीला सुरुवात

गडचिरोली: 69.63% (सर्वाधिक)
मुंबई शहर- 49.07 टक्के (सर्वात कमी)

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रावर मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीन पडल्या बंद

वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार नितेश कराळे मास्तरांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे.

अमरावती मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्‍हीखेडा, खोकमार आणि खामदा या सहा गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत 51.16 टक्के मतदान

ठाणे शहर मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.51 टक्के मतदान झालं.

ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांनी केलाय.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ