शिर्डीमध्ये काँग्रेसने पैसे वाटपाचा आरोप, व्हिडियो व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यात दुपारी 1 पर्यंत 34 टक्के मतदान

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झालं आहे.

सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा

शर्मिला पवारांनी केलेले आरोप धादांत खोटे, माझा कार्यकर्ता कधीही असं करणार नाही, अजित पवार यांचे प्रत्युत्तर

बारामतीमध्ये बोगस मतदान आणि मतदारांना दमदाटी केल्याचा शर्मिला पवार यांचा आरोप

नवी मुंबईतील नेरुळमध्ये शिवाजीनगर मतदान केंद्राच्या परिसरात एका वाहनात  राऊटर आढळले असून तुर्भे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून बजावला मतदानाचा अधिकार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गटाचे ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील साखराळे येथे मतदान केलं.

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ