राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांनी मानखूर्द शिवाजीनगर येथे मतदान केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला.
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीसाठी राज्यभरात मतदानाला सुरुवात
तुम्हाला माहित आहे का?
14व्या विधानसभेत 92 सदस्य हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
तुम्हाला माहित आहे का?
शेतीविषयक सगळ्यात जास्त प्रश्न हे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि अॅड यशोमती ठाकूर यांनी विचारले आहेत.
तुम्हाला माहित आहे का?
चौदाव्या विधानसभेत राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी या 17 जिल्ह्यांत महिला आमदार होत्या.
तुम्हाला माहित आहे का?
या विधानसभेत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सभागृहात सगळ्यात कमी (4) प्रश्न विचारले होते
तुम्हाला माहित आहे का?
या विधानसभेत एकूण 113 आमदारांवर खुनाचे, खुनाचा प्रयत्न केल्याचे आणि अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
तुम्हाला माहित आहे का?
या विधानसभेत तब्बल 27 आमदारांनी गेल्या पाच वर्षात केवळ 1 प्रश्न विचारला आहे.