डिजिटलच्या पारतंत्र्यांतून आपण स्वतंत्र होऊ शकतो!

Digital Freedom : डिजिटल क्रांतीच्या नावाखाली कशाप्रकारे सर्वजण तंत्रज्ञानाला पूर्णत: शरण जात आहेत या अवस्थेला ‘रुपक’ म्हणून हा शब्द वापरला जातो. या शब्दाच्या माध्यमातून मानवाचा मेंदू हा संपूर्ण निकामी झाला आहे असं नाही. तर कशाप्रकारे माणसाची विचारशक्ती मंदावत आहे, लक्ष केंद्रीत करण्याची ताकद कमी होत आहे. माणसाची सर्जनशीलता ही कमी होत आहे. या सगळ्यासोबत माणसाला कशाप्रकारे महत्त्वपूर्ण गोष्टिचंही विस्मरण होत आहे हे कथन करण्याचा प्रयत्न केला आहे. आज जगातली कोणतीही माहिती आपल्याला क्षणार्थात उपलब्ध होते. पण या माहितीचा आपण उत्तमप्रकारे उपयोग करुन घेत नाहीत हे वास्तव आहे.
स्त्रियांना ऑफिसमध्ये जास्त थंडी का वाजते?

air-conditioned : बाहेर जरी कितीही ऊन आणि गरम होतं असलं तरी, बऱ्याचदा आपण पाहतो की ऑफिसमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते. घरातही तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा अनुभव आला असेल.
बागायतीत मन रमवाल तर तणावमुक्त राहाल !

Horticulture Therapy : आपल्याला जेव्हा खूप तणाव येतो तेव्हा घरातील सदस्य किंवा आपला मित्र परिवार आपल्याला थोडं मोकळ्या हवेत फिरायला सांगतात. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो. तेव्हा आपला ताण कमी होतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासानुसार जेव्हा एखादा व्यक्ति खूप तणावात असेल आणि त्याने बागेमध्ये काही काम केलं तर त्याचा तणाव कमी होतो हे सिद्ध केलं आहे.
मुलांना झोप येण्यासाठी दिले जाणारे स्लीप गमीज किती सुरक्षित आहेत?

Sleep Gummies : निद्रानाशावर उपाय म्हणून अनेकजण झोपेच्या गोळ्या घेतात. मोठ्या माणसांसह छोट्या मुलांनाही या गोळ्या दिल्या जातात. याला स्लीप गमीज असं म्हणतात. या गोळ्यामध्ये मेलाटोनिन हा घटक असतो. जाणून घेऊयात या स्लीप गमीज किती सुरक्षित आहेत?
एआय स्टेथोस्कोपमुळे 15 मिनिटात कळणार तुमच्या हृदयाची स्थिती

AI stethoscope : एआय स्टेथोस्कोपच्या साहय्याने अवघ्या काही मिनिटात आपल्याला हृदयाशी संबंधित तीन गंभीर आजारांची माहिती मिळू शकते. सामान्य फिजीशीयन सुद्धा या नावीन्यपूर्ण एआय स्टेथोस्कोपचा वापर करुन प्रत्येक रुग्णांच्या हृदयाचं आरोग्य तपासणी करून शकतात. आणि वेळीच धोका असलेल्या रुग्णांना उपचार मिळवून देऊन वाचवू शकतात.
रिलीफ पॅकेज आणि जीएसटी सुधारणाः ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी भारताचा प्लान

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के आयात शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पण, पंतप्रधान मोदींनी अमेरिकन दबावापुढे झुकण्यास नकार देत भारतीयांच्या हिताचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी केंद्राने 25 हजार कोटी रुपयांचे रिलीफ पॅकेज आणि जीएसटी सुधारणांसह अनेक मार्ग आखले आहेत.
पाकिस्तानमध्ये पुन्हा वाढता लष्करी प्रभाव

पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी ‘आर्मी रॉकेट फोर्स’ स्थापन करण्याची घोषणा केली. हे दल खास करून मिसाईल्सची जबाबदारी सांभाळेल. शरीफ यांनी म्हटले की, ही घोषणा मे महिन्या झालेल्या गेल्या दशकभरातील भारतासोबतच्या सर्वात वाईट संघर्षानंतर करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने गाझामध्ये जाहीर केला दुष्काळ ! काय आहे गाझामधली परिस्थिती ?

Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला आहे. वेळीच या दुष्काळी परिस्थितीवर उपाय केले नाहीत तर, संपूर्ण गाझामध्ये दुष्काळ पसरू शकतो अशी शक्यताही या संस्थेने व्यक्त केली आहे.
डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील कर हटवला !

Denmark Book Tax Free : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर कर आकारला जात नाही. त्याउलट, या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पुस्तक विक्रीवर सर्वाधिक 25 टक्के कर आकारला जायचा.
भारत-चीन संबंध सामान्य होणार का?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सध्या सीमा चर्चेसाठी भारतात आहेत. या महिन्याच्या अखेरीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत. या भेटी दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचे संकेत देतात का?
पृथ्वीवर नैसर्गिक गोष्टींपेक्षा मानव निर्मित वस्तूंचं वजन प्रमाणाबाहेर वाढतंय!

Man-made things Weight on Earth : पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी आणि अन्य जीवसृष्टीच्या वजनापेक्षा मानव निर्मित वस्तूंच्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पृथ्वीवरील इमारती, कार आणि इतर साहित्यांचं वजन हे 2040 पर्यंत तीनपटीने वाढण्याची शक्यता आहे.
जोस मुजिका ऊरुग्वेचे ‘नम्र, उदार, जनतेसाठी जगलेले राष्ट्राध्यक्ष’ !

José Mujica : जोस मुजिका यांना ‘पेपे’ म्हणून ही ओळखलं जातं. शेतकरी, क्रांतिकारी आणि राजकारणी अशी त्यांची विशेष ओळख