वेड लावणारी गंधकथा

Perfumes : अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या अत्तराचा गंध….प्रत्येक गंधाची आपली अशी कहाणी असतेच.

दिवाळीचा मराठी मानबिंदू : दिवाळी अंक  

Diwali Magazines – दिवाळी म्हणजे सगळ्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आकाशकंदील, पणत्या लावून रोषणाई करतात. पण महाराष्ट्रात या सगळ्याबरोबरच दिवाळीचा आनंद द्विगुणित करायला आणखी एक गोष्ट असते आणि जी फक्त महाराष्ट्रातच प्रचलीत आहे. ती गोष्ट म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने खास प्रकाशित होणारे ‘दिवाळी अंक’.

का वाचावी कविता?

Poetry : कविता वाचनाने सौंदर्यदृष्टी विकसित होते. कवितेतून आपण आपल्या सभोवतालचे सौंदर्य अनुभवू शकतो. कविता वाचल्याने समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता पक्की होते.

विदर्भाचे पर्यटन वैभव

Vidarbha : वाकाटकांच्या ऐतिहासिक राजवटीपासून ते आधुनिक काळातील निजामशाहीपर्यंतचा इतिहास या विदर्भाला लाभला आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘सेंट्रल प्रोव्हिन्स ॲन्ड बेरर’असा हा प्रांत होता. कालिदासाच्या ‘मेघदूता’पासून ते श्रीकृष्णाला पत्र पाठवून आपले हरण करण्यासाठी निमंत्रित करणाऱ्या रुख्मिणीपर्यंत अनेक भावमधूर आख्यानांची ही जन्मभूमी आहे.

साहित्यातील लक्ष्मी

Goddess-Lakshmi-in-literature: लक्ष्मी म्हणजेच लक्षणे असणारी, म्हणजेच, लक्ष्मी ही अशी देवी आहे जिने लक्षणे म्हणजेच विविध चिह्ने धारण केली आहेत.

अष्टलक्ष्मी

Ashta Lakshmi : लक्ष्मीपूजनाला भौतिक संपत्तीसोबतच मनःशांती, आनंद, सौख्य, सामाजिक सुप्रतिष्ठा, यश, आरोग्य, कौशल्य आणि ज्ञान यासाठी लक्ष्मीची पूजा करावी असे परंपरा सांगते.

गिफ्ट, तोहफा, भेटवस्तू वगैरे !!!

Gifts : आपल्या सामाजिक जडणघडणीत भेटवस्तू ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आपण अनेक कारणांसाठी भेटवस्तू देतो. कधीकधी आपल्या संस्कृतीला याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ दिवाळी किंवा वाढदिवसाच्या भेटवस्तू.

कुबेर आणि लक्ष्मी

Kuber and Lakshmi : परंपरेने दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन असे संपत्तीच्या संबंधित दोन स्वतंत्र विधी सांगितले आहेत. लक्ष्मीचे पूजन दोन्ही दिवशी होत असले तरी, धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य देवता कुबेर आहे. म्हणूनच कुबेर आणि लक्ष्मी या दोघांचीही पूजा संपत्ती प्राप्त करण्यासाठी केली जाते.

फ्लॉपी ते क्लाऊड आणि दिवाळी 

Floppy To Cloud : जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटरचं बेसिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा केलेल्या कामाचा डेटा साठवण्यासाठी ‘फ्लॉपी’ नामक एक चीज असायची.. कालौघात ती मागे पडत आता ‘क्लाऊड’ पर्यंतचा प्रवास माझ्या पिढीने केला आहे. हे बदल उपयुक्त आणि काल सुसंगत आहेत यात काही शंकाच नाही. पण मग हातून निसटून जे चाललं आहे, ते पुन्हा धरून ठेवता येणार आहे ना.. हाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. 

गूळपोहे आणि नरकासूर मिरवणुकीची कोकणातली पारंपारिक दिवाळी

Diwali : कोकणात बांबूच्या कामट्यांपासून केलेल्या पारंपरिक आकाशकंदीलचं पाहायला मिळतात. मातीच्या पणत्या, बच्चे कंपनीनं अंगणात केलेले किल्ले, गावागावांमधील मंदिरांमध्ये साजरे होणारे दीपोत्सव अशा अगदी साध्या पण पारंपरिक वातावरणता कोकणातली दिवाळी साजरी होते, आणि मग तुळशीच्या लग्नाने या दिवाळीची सांगता होते.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ