पंढरी नगरीचे भूषण नगर वाचन मंदिर

Bhushan Nagar Vachan Temple : ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ हे या नगरवाचन मंदिराचं पूर्वीचं नाव होतं. या लायब्ररीची स्थापना तत्कालीन न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी यांनी केली.
शालेय आणि सांप्रदायिक शिक्षणाचा सुवर्णमध्य

Varakari Education: दक्षिणकाशी पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी. भागवत धर्म हे या नगरीचे अधिष्ठान. गळ्यात तुळशी माळ, ओठात हरिपाठ व वय विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचा उपचार हे या संप्रदायाचे काही ठळक नियम. तुमच्या आणि माझ्यामध्ये वसलेला ‘तो’ एकच आहे असे सर्वांना सांगणारी ही कृती.
विठू माऊलीचा धुंधुरमासातला खास आहार

Dhanurmas: धुंधुरमासाला धनुर्मास असे देखील ओळखले जाते. सूर्य ज्या वेळेला धनु राशीत असतो, त्या महिन्याला ‘धुंधुरमास’ म्हणून ओळखले जाते. या महिन्यात भल्या पहाटे उठून देवाला नैवेद्य दाखवायची फार प्राचीन परंपरा पंढरपुरात आहे. यंदा 16 डिसेंबर पासून धुंधुरमासाला प्रारंभ झाला. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीपर्यंत धुंधुरमास असतो.
पंढरपूरातील गोपाळकाला

Chandrabhagechya Tiri : विठूरायांच्या वारी निमित्ताने राज्याच्या अनेक भागातील भक्तगण पंढरपूरामध्ये एकत्र जमतात. त्यामुळे येथे आपल्याला एक सामाजिक अभिसरण होते. याचा प्रत्यय पंढरपूरच्या खाद्यसंस्कृतीत काल्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्याही मोठ्या वारीची सांगता ही गोपाळकाल्याने होते. “गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला” असे म्हणत यात्रेला आलेले वारकरी एकत्र येतात. यात्रेच्या सांगतेचा महाप्रसाद म्हणून हा काला केला जातो.
दुधासंबंधित समज – गैरसमज

Facts about Milk : दुध हे पुर्णाअन्न आहे. तरी दुधासंबंधित अनेक समज-गैरसमज ही आहेत. यासंबंधित वाचकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रातिनिधीक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.
विठुराया महिनाभर चंद्रभागेत विष्णुपदावर वस्तीला

Chandrabhagechya Tiri : कार्तिक वद्य अमावास्येला विठ्ठाया चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात महिनाभराकरला वास्तव्यासाठी येतो. मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत रथातून मंदिराकडे परततात. विष्णुपद मंदिरातील विठूरायाच्या आगमनाने चंद्रभागेला वेगळीच शोभा प्राप्त होते. या दिवसात चंद्रभागेच्या तीरी शंभरहून अधिक देशी-विदेशी पक्षीही दिसून येतात.
A1 दूध घ्यावं की A2 दूध?

A1 and A2 Milk : सर्वसामान्य दूध ग्राहकांना पडणारे प्रश्न आणि त्यासंबंधी सध्या चर्चेत असलेले विषय – A1 आणि A2 दूध, A2 दुग्धजन्य पदार्थांच्या ब्रँडिंगवरील बंदी, याबद्दलची माहिती या लेखमालिकेतील या पाचव्या लेखात मिळेल.
भारतीय दुग्ध उत्पादन संशोधन आणि आव्हाने

Indian Milk Production : दुग्ध उद्योग हा भारतीय जनतेच्या अन्न-सुरक्षेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठे योगदान देतो आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनाशी तो प्रत्यक्षपणे निगडित आहे. नवनवीन संशोधनामुळे अनेक तांत्रिक समस्या सोडवण्यात यश येत आहे. मात्र, या उद्योगाला काही गंभीर आव्हानांचा सामनादेखील करावा लागत आहे.
दूधाचा महापूर

Milk Revolution In India : सहकारी क्षेत्रात दूध उत्पादन ही भारताची खासियत आणि बलस्थान असून, ‘दुधाचा महापूर’ अर्थात ‘ऑपरेशन फ्लड’द्वारे घडवून आणलेली दूध उत्पादनाची ‘धवल-क्रांती’ हे भारतीय कृषी व दुग्ध उत्पादन क्षेत्रातील एक अभिमानास्पद पर्व आहे. गुजरातमधील छोट्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या ‘अमूल’ या सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची ओळख करून देणारा हा या लेख-मालिकेतील दुसरा भाग.
पंढरपुरातील अनोखा चातुर्मास

Chandrabhagechya Tiri : खरंतर चातुर्मासाची सांगता झाली आहे. पंढरपुरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आणि लोकं त्यांच्या गावाला पोहचले आहेत. पण या चार महिन्यात विद्यार्थांकरता अनेक कार्यक्रम पंढरपुरात होत असतात. भागवत सांप्रदाय, संगीत, शिवचरित्राबद्दलही मुलांना माहिती दिली जाते. वारीपलिकडचं पंढरपूर पाहुयात आमच्या विशेष मालिकेत.
दूध: एक पूर्ण अन्न

Milk revolution in India : पूर्ण अन्न मानल्या गेलेल्या दुधाची ओळख, भारतीय दूध उत्पादन क्षेत्राचा ऐतिहासिक आढावा, आणि दूध उत्पादनात भारत शून्यातून सुरुवात करून जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर गेला त्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेणारा हा या लेखमालिकेचा पहिला भाग.
कार्तिकी वारी आणि पंढरपूरची बाजारपेठ

chandrabhagechya tiri : पंढरपूरच्या धार्मिक दैनंदिन कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकाची समजली जाणारी कार्तिकी वारी सध्या सुरू आहे. आषाढी वारीला सुरू झालेला चातुर्मास या वारीच्या समाप्ती बरोबर संपतो.