कृष्णाचे ऐतिहासिक पुरावे!

ज्या विविध देवतांचे कृष्णरूपात एकत्रीकरण झाले, त्यापैकी सर्वात प्राचीन पुरावा वासुदेव या देवतेचा आहे. हा पुरावा म्हणजे हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख.
हयग्रीव – विष्णूच्या दहा अवतारातील एक

विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात हयग्रीवाचा उल्लेख विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक म्हणून केला आहे.
श्रावण महिना आणि आहारशैलीची संकल्पना

श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही प्रकारचे महत्त्व आहे.
साथीच्या रोगांचं निवारण करणारी ‘शीतला देवी’!

हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून दिली जाते. त्यानुसार थंडावा देणारी देवता म्हणून ‘शीतला’. ताप येणा-या किंवा आणणा-या सर्व रोगांशी जोडली गेली आहे. पर्यायाने ती रोगांची देवी किंवा रोग निवारक देवता मानली जाते. त्यातही विशेषतः साथीच्या रोगांमुळे येणारा ताप कमी करणारी किंवा दूर करणारी देवता म्हणून ती प्रसिध्द आहे.
कबड्डीसाठी आवश्यक आहार

कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा खेळ भारतीय मुलांनी लहान वयापासून शिकावा, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायामही तितकाच आवश्यक आहे.
‘ओफिओलाट्री’ सर्पपूजेच्या अभ्यासाचे शास्त्र!

हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांनी साप किंवा नागांची प्रतिमा काहीशी नकारात्मक निर्माण केली. खजिन्याचा रखवालदार बदला घेणारा, इच्छादारी अशा वेगवेगळ्या रुपात दाखवून लोकांमध्ये सापांबद्दल भय निर्माण करण्यात हातभार लावला. मात्र भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सापाची पूजा केली जाते. जगभरात ओफिओलाट्री म्हणजेच सर्प, निसर्ग, संस्कृती, कलाकृती, मानव यांचा परस्पर संबंध यासर्वांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो.
बॅडमिंटन आणि टेनिस – खेळ, शरीर, आणि आहाराचं नातं

Diet For Sports : बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळामध्ये सततची रॅली, स्मॅश, सर्व्हिस आणि रिसिव्ह यामुळे लेगवर्क, रिफ्लेक्सेस, आणि कार्डिओ रेस्पॉन्स यांची गरज जबरदस्त वाढते. यासाठी खेळाडूंनी कोणता व्यायाम, आहार पद्धत आणि कौशल्य आत्मसात केली पाहिजेत यासाठी हा विशेष लेख.
प्रोस्टेटशी संबंधित आजार: पुरुषांचे दुखणे

BPH, प्रोस्टेटायटिस किंवा प्रोस्टेट कॅन्सर—हे गंभीर असू शकतात, पण योग्य माहिती, वेळीच तपासणी आणि निरोगी जीवनशैलीने यावर नियंत्रण ठेवता येते. प्रोस्टेटच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फुटबॉल – ताकदीचा खेळ, पौष्टिक आहार

Football Players Diet : फुटबॉल खेळाडूच्या उंची, वजन आणि लिंगानुसार न्यूट्रिशनची गरज बदलते. कारण प्रत्येक फुटबॉलपटूला किती ऊर्जेची आवश्यकता आहे हे त्याच्या शारीरिक घटकांवर अवलंबून असते. उंची आणि वजन यामुळं शरीराचा BMR (Basal Metabolic Rate) बदलतो.
परतवारी…

वारी, वारकरी आणि पंढरपूरचा विठोबा माहीत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. वारी सर्वांना माहीत आहे. पण ‘परतवारी’ माहीत असलेले लोक कमी आहेत. या लेखात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या परतवारीची ओळख करून घेऊयात.
खेळ – शरीर, मन आणि अन्न संस्कृती यांचं सामर्थ्य

sports nutrition : पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी महागडं कोचिंग, ब्रँडेड बूट्स, बॅट्स किंवा जिमसारखी उपकरणं उपलब्ध नव्हती पण तरीही मेहनत आणि जिद्द या गोष्टींचा तुटवडा नव्हता. गावाकडील मोकळ्या मैदानी जागा, निसर्गातल्या सकाळच्या थंड हवेमध्ये व्यायाम, आणि साध्या घरच्या जेवणावर शरीर घडवत खेळाडू तयार होत असत. आजच्या काळात खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी आधुनिक स्पोर्ट्स न्यूट्रिशनची गरज निर्माण झाली आहे.
1805 पर्यंत पंढरपूरात असलेली विठ्ठलाची आद्यमूर्ती गेली कुठे?

वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती. आणि त्यानंतर अफजलखानाच्या मृत्यूनंतर ती परत पंढरपूरात आणली गेली. या स्मृतीप्रीत्यर्थच माढे येते निंबाळकरांनी विठ्ठल मंदिर बांधले असावे आणि त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली असावी.