अंधश्रद्धेच्या जटांना कात्री लावणाऱ्या नंदिनी जाधव!

Jat Nirmulan : महाराष्ट्रातील 22 जिल्हे फिरून 319 महिलांच्या जटांचे निर्मूलन करणाऱ्या, समाजसेवेसाठी महाराष्ट्र फाऊंडेशनसह 117 पुरस्कार मिळालेल्या नंदिनीताई. महिलांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा दूर करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खंद्या कार्यकर्त्या , अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य- पुण्याच्या नंदिनी जाधव
जायंट वूड स्पायडर

giant Wood Spider : एका झाडापासून ते दुसऱ्या झाडापर्यंत म्हणजे तब्बल 8 ते 9 फुटापर्यंतची जाळी विणणाऱ्या कोळींना ‘जायंट वूड स्पायडर’ असं म्हणतात. या कोळ्यांमधला नर मादीच्या आकारातील तफावत ही विशेष संशोधनाचा विषय होत आहे.
भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने

कृषी निविष्ठा उद्योगांची ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेतील या तिसऱ्या भागात भारतीय कृषी क्षेत्रासमोर असलेली आव्हाने, त्या आव्हानांना तोंड देण्यामध्ये कृषी निविष्ठा उद्योगांचे असणारे योगदान आणि या उद्योगांची व्याप्ती यांची ओळख होईल.
‘औषधे आणि खाद्यपदार्थांचे’ इंटरॲक्शन!

Medicine and food : सकाळच्या वेळेला जेव्हा जास्त खोकला येतो तेव्हा गरम कॉफी प्यायल्यानंतर कफ सिरप घ्यायची आठवण होते. पण हे कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय धोकादायक आहे. कारण कॉफीमध्ये कॅफीन असतं आणि कफ सिरपमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला कॅफीन आढळते. या ठिकाणी कॅफिनचा डबल डोस होऊन आपल्या शरीरात स्ट्रोकची शक्यता दुणावते. म्हणजेच या ठिकाणी अन्नाची औषधाबरोबर इंटरॅक्शन होते.
Nomination आणि Will – दुर्लक्षित केली जाणारी महत्त्वाची गोष्ट

Nomination and Will : मोठ्या काळासाठी जेव्हा ही गुंतवणूक केलेली असते तेव्हा तर कालांतराने आपल्या लक्षात देखील नसते की आपण गुंतवणुकीवर कोणाचे नाव नॉमिनेशन मध्ये ठेवले आहे. गुंतवणूकदार हयात असेपर्यंत या गोष्टी कधीच प्रत्यक्षात उतरत नाहीत पण जर गुंतवणूकदाराचे निधन झाले तर मात्र या गोष्टीला असामान्य महत्त्व येते आणि त्या पाठोपाठ सुरू होतो कायदेशीर कागदपत्रांचा मोठा खेळ जो काही वेळा नाकीनऊ ठरतो.
समान नागरी कायदा, वायदा आणि फायदा

Uniform Civil Code : नागरी समाजात समान नागरी कायदा असणं भूषणावह असेल यात वादच नाही. पण त्यासाठी नागरी जीवनात या कायद्याची व्याप्ती किती हे आधी तपासून बघावं लागेल.
ओटीटीवर कोणासाठी काय-काय?

OTT Content : मनोरंजनाची वाढलेली भूक भागवण्यासाठी म्हणा किंवा पैसे वाचवण्यासाठी म्हणा, प्रत्येकाच्या घरात आजकाल दोन-तीन ओटीटी प्लॅटफॉर्म हे विविध जॉनरची एंटरटेन्मेंट ट्रेन घेऊन उभेच असतात.
पुराणातील सूर्योपासना

Sooryopasana : सूर्याची पूजा भारतात अनेक शतकांपासून होत होती याचे संदर्भ आपल्याला आढळतात. वैदिक ग्रंथांमध्ये सूर्याला ऊर्जा, जीवनशक्ती आणि जीवनाचा स्रोत मानले आहे, हे आपण पाहिलेच आहे. सूर्याला जीवनाचा मार्गदर्शक आणि शासकही मानले आहे. वेदांमधील सूर्य देवता आणि भारतात विविध मंदिरात-लेण्यांत आढळणारी सूर्याची शिल्पे आपल्याला प्राचीन भारतातील सूर्यमंदिरांचा विचार करण्यास नक्कीच भाग पाडतात.
तुमचा डिजिटल किल्लाः पासवर्डची काळजी कशी घ्यावी

Password: डिजिटल युगात आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ही पहिली आणि महत्वाची सुरक्षारेषा आहे. मात्र, अनेक वेळा पासवर्ड तयार करताना किंवा वापरताना आपण काही साध्या चुका करतो, ज्यामुळे आपली खाती हॅक होण्याचा धोका निर्माण होतो.
छोटा शकील – दाऊदचा सगळ्यात प्रामाणिक सहकारी

Chhota Shakeel : छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे नागपाड्याच्या एकाच भागात रहायचे. नागपाड्यातल्या टेमकर मोहल्यात दोघांचं लहाणपण गेलं. दोघांची मैत्री झाली. जी पुढे आयुष्यभर टिकली. छोटा शकीलचं पूर्ण नाव आहे शकील बाबूमियां शेख.
कुंभमेळ्यात जाताना घ्यावयाची आरोग्य-खबरदारी

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या आणि अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी योग्य ते नियोजन करून आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, कुंभमेळ्यात आरोग्यसुरक्षेसाठी व्यक्तिगत स्तरावर कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.
अतिविषारी साप : व्हायपर

Viper snake : विषारी सापामध्ये जगभरात प्रसिद्ध असलेली सापाची जात म्हणजे ‘व्हायपर’. मराठी मध्ये याला ‘चापडा’ म्हणतात. आपल्याकडे हा साप फक्त तळ कोकणात दिसतो.