मुलांची पुरेशी झोप – निरोगी वाढीची गुरुकिल्ली

Sleep Cycle : जसजसं मूल मोठं होतं, तसतसं झोपेचं महत्त्व लक्षातच राहत नाही. मुलं अभ्यास, खेळ, स्पर्धा,  स्क्रीनटाइम, सोशल मीडिया यामध्ये इतकी व्यस्त होतात की त्यांची झोप अपुरी राहते.  मात्र, योग्य प्रमाणात झोप मिळणं ही मुलांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेची बाब आहे.

अंडरवर्ल्डचा ‘सदा मामा’

Don Sada Mama : गवळी गँगमध्ये अरुण गवळी हा डॅडी होता, तर गँगचा एक मामाही होता. गवळी गँगचा हा मामा मुंबई अंडरवर्ल्डमध्येही त्याच नावानं प्रसिद्ध होता. तो होता सदामामा. म्हणजेच सदाशिव पावले. मराठी गँगस्टर्समधला एक अत्यंत खुनशी, रागीट आणि निर्दयी म्हणून सदा पावलेची ओळख होती.

रेड पियरो 

Red Pierrot Butterfly : रेड पियरो हे अतिशय सुंदर आणि आकर्षक फुलपाखरू आहे. फुलांच्या मधाएवढंच या फुलपाखरांचं आवडतं अन्न आहे ते म्हणजे पानफुटी. ज्या ठिकाणी पानफुटी झाडं आहेत त्याच्या आजुबाजुला,बागामंध्ये ही फुलपाखरे मुबलक प्रमाणात दिसतात.

कृषी निविष्ठांची वैशिष्ट्ये

Agri Inputs : भारतीय कृषी क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यात कृषी निविष्ठांचे योगदान आपण समजून घेत आहोत. या लेखात कृषी निविष्ठांची प्रमुख वैशिष्ट्ये समजावून घेऊ जेणेकरून कृषी क्षेत्रात त्यांचा वापर आणि विक्री करण्याची व्यवस्था कशी असते याची ओळख होईल.

मुलांच्या उच्च शिक्षण खर्चाचे नियोजन

children’s higher education expenses : मुलांच्या उच्च शिक्षण खर्चाच्या योग्य नियोजनाची सुरुवात मुलांच्या लहानपणापासूनच केली तर हा आर्थिक भार नक्कीच सहज पेलवला जाऊ शकतो. आता मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या नियोजनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

सोबत हवीच अशी ‘आरोग्य उपकरणे’

Essential medical Equipment : आरोग्याची देखभाल आणि तातडीची चिकित्सा व निदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या जीवनशैलीत, जिथे वेगाने बदलणारे वातावरण आणि धावपळीचे जीवन आहे, तिथे काही आरोग्य उपकरणे आणि प्राथमिक आरोग्य देखभाल किट आपल्या घरी असणे खूप आवश्यक आहे.

कोचीनमधले मराठी बांधव – भाग 2

Marathi Community in Kerala : राजापूर (रत्नागिरी) येथील पंडित तसेच अन्य काही कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबे ही कोकणी लोकांच्या गोव्यातील देवळांमध्ये पुजाऱ्याचे काम करत असत. पोर्तुगीजांच्या आक्रमणांमुळे गोव्यातील गौड सारस्वत ब्राह्मण, कुणबी वगैरे अनेक समूह सागरी मार्गाने बोटीने दक्षिणेकडे मार्गस्थ झाले.

कोरियन सिरीज, सिनेमा इतके लोकप्रिय का होत आहेत ?

Korean series and movies : के-ड्रामा’ म्हणजेच कोरियन कलाकृती हे आता जवळपास सर्वांना माहिती झालं आहे. ओटीटीवर कोरियन सिरीज या सध्या एकेकाळी एकता कपूरच्या ‘क’ची बाराखडी असलेल्या सिरियल्स जशा लोकप्रिय झाल्या होत्या तितक्याच लोकप्रिय झाल्या आहेत.

समान नागरी कायदा, वायदा आणि फायदा 2

Uniform Civil Code : “समान नागरी कायद्याचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडू नये, भारतात सदैव शांतता नांदत आली आहे. विविधता आणि एकता बरोबरीने राहू शकतात हे आपल्या देशामध्ये काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे

कोणार्क – भारताचे वैभव

Konark Temple : प्रसिध्द पुरातत्त्वशास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी कोणार्क मंदिराबाबत पुढील उद्गार काढले आहेत, “हिंदू धर्माचे असे कोणतेही स्मारक नाही जे एकाच वेळी इतके भव्य, परिपूर्ण आणि प्रमाणबद्ध आहे. आणि तसेच ते आपल्या स्मृतीवर ठळक ठसा उमटवते.”

गिलान बार सिंड्रोम (GBS) म्हणजे वाट चुकलेली इम्युनिटी 

GBS : कोणत्याही आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्तिची गरज असते. पण आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा आपल्याच शरीरावर हल्ला करते तेव्हा काय होऊ शकते हे या गिलान बार सिंड्रोम मध्ये आपल्या लक्षात येते.

टायगर मेमन – मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड!

Tiger Memon : 12 मार्च 1993 ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बहल्ला आजही मुंबई आणि भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. 1993 पर्यंतचा हा जगातला सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला मानला जातो. हा हल्ला दाऊद इब्राहिमनं घडवून आणला हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण या हल्ल्याचं प्लानिंग केलं होतं टायगर मेमननं. माहीममधला टायगर मेमन हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ