गणपती आणि त्याच्या पत्नी

God Ganesh: गणेशाच्या वैवाहिक स्थितीबाबत विविध पौराणिक कथांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. गणेश अविवाहित ब्रह्मचारी आहे असे एक मत प्रचलित आहे. तर इतर प्रचलित कथांमध्ये त्याचा विवाह बुद्धी, सिद्धी आणि रिद्धी यांच्याशी झालेला आढळतो.
ओव्हेरियन सिस्ट कारणे आणि लक्षणे

Ovarian cyst : ओव्हेरियन सिस्ट म्हणजे महिलांच्या अंडाशयामध्ये (ovary) द्रवाने भरलेली छोटी गाठ किंवा फुगवटा असतो. खरंतर दर महिन्यात जेव्हा अंडाशयामध्ये स्त्रीबीज तयार होते त्या वेळेला एका फुगवट्याच्या मार्गे ते बाहेर सोडले जाते. त्यांना फंक्शनल ओव्हेरियन सिस्ट असे म्हणतात.
पाण्यातले ‘कुदळे’

ibis : आपल्याकडे आढळणारा काळा कुदळ्या हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात आणि डोक्यावर गडद लाल धब्बा असतो.
बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नं साकारताना!!

Damini : महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, भारत सरकारतर्फे दोनदा राष्ट्रपती पुरस्कार आणि इतर अनेक मानाचे पुरस्काराने सन्मानित असलेल्या, अंध, दिव्यांग मुलांना खेळाच्या क्षेत्रात करिअर करता यावे म्हणून त्यांनी बांद्रा, मुंबई येथे ऑल इंडिया अंध स्त्री हित असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून, अनेकांना खेळासाठी मार्गदर्शन करणाऱ्या कर्तुत्वशलाका श्रीमती नेहा नलिन पावसकर.
कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने

Agriculture Insiders : कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने कोणती हे समजून घेऊया. ही वैशिष्ट्ये आणि आव्हाने एकमेकांशी संबंधित अशीच आहेत. कारण, अनेक आव्हाने ही कृषी निविष्ठांच्या काही गुणधर्मांशी आणि वैशिष्ट्यांशी निगडीत असलेलीच आहेत.
जरूडची गरुड झेप

Jarud village :संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीमधल्या जरुडमध्ये भूजल पातळी प्रचंड खालावली. संत्रा बागा सुकू लागल्या आणि शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. पण निवृत्त लष्करी जवान सुधाकर मानकर यांनी सरपंचपदी आल्यावर गावाला एक ध्येय दिलं. आता जरुडमधील विहिरांना 20 फुटांवर पाणी आहे. आणि जरुडमध्ये दुबार पिकं घेतली जात आहेत.
बडोद्याचे मराठी साम्राज्य

Marathi community in baroda : गुजरातमधील वडोदरा (बडोदा) येथे मराठी लोकांचे स्थलांतर साधारण 18 व्या शतकापासून सुरू आहे. मराठी राजवटीचा बडोद्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकांवर प्रभाव असल्याचे दिसून येते. बडोद्याच्या मराठी साम्राज्याचा इतिहास, स्थलांतर आणि भाषा यांचा आजच्या लेखात थोडक्यात आढावा घेतलेला आहे.
तरुणांमध्ये मुरुमांचे वाढते प्रमाण – त्वरित उपायांची घाई आणि समस्या

Acne Issues in young age : पौगंडावस्थेपासून म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षापासून साधारण 25 वर्षापर्यंत तरुणपणी चेहऱ्यावर मुरुम येणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. परंतु हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. असंतुलित आहार, झोपेची कमतरता, हार्मोनल बदल, तणाव, आणि प्रदूषण यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. मुरुमांमुळे आत्मविश्वास कमी होतो, चेहरा निस्तेज दिसतो. आणि अनेक तरुण मानसिक तणावाला बळी पडतात.
उत्तराखंडमधील ‘समान नागरी कायदा’

Uttarakhand Uniform Civil code : समान नागरी संहितेचा तीर एकदाचा कमानीतून सुटला. उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातलं हा कायदा लावणारं पहिलं राज्य ठरलं. प्रथम जरी गोवा असलं तरीही त्याची मुळं पोर्तुगीज राजवटीत होती
पाकिस्तानी वेब सिरीज लोकांना इतक्या का आवडतात ?

Pakistani Web Series : भारतात झालेल्या डिजिटल आणि सोशल मीडिया क्रांतीनंतर ‘पाकिस्तानी टीव्ही सिरियल्स’ने मात्र कडवट शत्रुत्व असलेल्या या दोन देशांना एकमेकांशी ऑनलाईन कनेक्ट केलं आहे. मात्र, पाकिस्तानमधल्या सिरीज या केवळ त्यांच्या ‘सादगी’मुळे भारतीय प्रेषकांनाभूरळ घालत आहेत.
मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणाऱ्या Budget 2025 मधील 10 महत्त्वाचे बदल

Union budget 2025 : 12 लाखापर्यंत टॅक्स नाही – इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारे खालील प्रमाणे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.
श्रीगणेश जन्माच्या आगळ्या वेगळ्या कथा!

Shri Ganesh : गणेशजन्माची प्रसिध्द कथा आपल्याला माहिती आहेच. पार्वतीने तिच्या दाराचे रक्षण करण्यासाठी माती किंवा उटण्यापासून एक बालक बनवून त्यात प्राण फुंकले. ही कथा शिवपुराणात येते. परंतु इतर पुराणांमध्ये गणेशाच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. या लेखात आपण गणेश जन्माच्या अशा काही आगळ्या वेगळ्या कथा पाहणार आहोत.