CIBIL Score वाढवण्यासाठी Credit Card कसे वापरावे ?

Cibil Score : CIBIL स्कोअर, ज्याला क्रेडिट स्कोअर देखील म्हणतात, हा एखाद्या व्यक्तीच्या कर्जाची पात्रता ठरवण्यासाठी वापरण्यात येतो. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर करताना वित्तीय संस्था हा स्कोअर महत्त्वाचा घटक म्हणून विचारात घेतात. CIBIL स्कोअर तयार करण्याचा आणि सुधारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जबाबदारीने क्रेडिट कार्ड वापरणे. सुज्ञपणे वापरल्यास, क्रेडिट कार्ड आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता दर्शवू शकते, ज्यामुळे कालांतराने गुण वाढतात.
कलाकार खरंच निवृत्त होतात का ?

Bollywood : कलाकार ही व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. कधी ती हट्टी असते; तर कधी रागीट असते. काही कलाकार हे विनाकारण सतत ‘विनोद निर्मितीचा अट्टहास’ बाळगून भेटणाऱ्या प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करत असतात
इच्छामरण वा दयामरण, सन्मानाने मरण्याचा अधिकार!

Right to die with dignity : काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्य सरकारने इच्छामरणाला काही अटिंसह मान्यता दिली. असा कायदा करणारे कर्नाटक हे दुसरे राज्य आहे. याआधी केरळने असा कायदा केला आहे. याच्या बाजूनं आणि विरुद्ध बोलणारे अनेक जण आहेत. इच्छामरणाचा अधिकार नेमका काय आहे, हे समजून घेऊयात.
शिवाची संहारक रुपे

Lord Shiva : सृष्टीच्या त्रिमूर्तींपैकी शिव संहाराचा देव आहे. शिवाचे रूप एकीकडे शांत आणि वर देणारे दिसते, त्याचवेळी त्याचे उग्र आणि विध्वंसक रूपही दिसून येते. सर्जनासाठी आणि परिवर्तनासाठी विनाश, अहंकाराचा नाश ही शिवाच्या संहारामागील महत्वाची कारणे आहेत.
समद खान – दाऊदचा सगळ्यात मोठा दुष्मन

Samad Khan : करीम लालाच्या पठाण गँगनं 1960 पासुन जवळपास 1980 पर्यंत मुंबईवर राज्य केलं. करीम लालाने गँगची सुत्रे पुढे आपल्या पुतण्याकडे म्हणजे समद खानकडे दिले. पण समद खानच्या तापट स्वभावामुळे करीम लालाने चक्क समद खानसोबतचे संबंध तोडले. त्यानंतर समद खान अंडरवर्ल्डमध्ये टिकला की नाही… वाचा या लेखात.
गर्भाशयातील कॅन्सर नसलेल्या गाठी – फायब्रॉईड्स !

Fibroid : फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये तयार होणारी मांसल गाठ. याला यूटेराईन मायोमा (Uterine Myoma) किंवा लियोमायोमा (Leiomyoma) असेही म्हणतात.
नवीन आयकर विधेयक 2025

New Income Tax Bill 2025 : सर्वसामान्य जनतेला सोप्या पद्धतीने Income Tax समजावा आणि त्यातली कार्यपद्धती सहजतेने वापरात आणली जावी या उद्देशाने नवीन आयकर विधेयक दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत सादर करण्यात आलं आहे.
मखमली मून मॉथ

Moon Moth : अतिशय तलम, मखमली पिस्ता रंगाचे हिरवट असे यांचे पंख असतात. त्या पंखांची वरची कडा गडद किरमीजी रंगाची असते. तर खालच्या पंखांची टोके एखाद्या शेपटीसारखी लांब आणि वळलेली असतात. पंखांच्या मधे एक पारदर्शक खिडकीसारखे गोलाकार छिद्रासारखी नक्षी असते. ही नक्षी चंद्राच्या कलेसारखी दिसते म्हणूनच याला ‘मून मॉथ’ या नावाने ओळखलं जातं.
कृषी निविष्ठा उत्पादनांची विक्री व्यवस्था

Agriculture Insiders : कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जात कृषी निविष्ठा उद्योग आणि विक्रेते आपली सक्षम वितरण व विक्री व्यवस्था कशी उभी करतात, याची ओळख या आणि यापुढील लेखात होईल.
लोकसहभाग आणि गाव विकास

Grampanchayet Village Development : “आमच्या गावचे उत्पन्न फारच कमी. कसा करणार आम्ही गावचा विकास?” असा प्रश्न अनेक सरपंचांना पडतो. गावाच्या विकासासाठी पैसा आवश्यक असतोच. मात्र त्याहीपेक्षा मुख्यत: गरज असते ती लोकसहभागाची. त्यातून शाश्वत विकासाची अनेक कामे गावात उभी करता येतात. हा मुद्दा ग्रामपंचायतींना मुळातून समजावून घ्यावा लागेल.
मुरुमांवर स्टेरॉईड आणि इतर उपचारांचा वापर – परिणाम आणि धोके

Steroid Treatment on Acne : तरुण आणि तरुणींमध्ये मुरुमांची समस्या गंभीर असेल, तर त्वचाविशेषज्ज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी पटकन कुठलाही उपाय करायला तयार होतात. बाजारात मिळणाऱ्या तातडीच्या उपायांमध्ये स्टेरॉईडयुक्त क्रीम्स, पोटात घेतली जाणारी औषधे आणि इतर उपचारांचा समावेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोष्टींचा वापर केल्याने अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात.
बॉलीवूडमध्ये मराठी मुली का कमी होत आहेत?

Bollywood : 100 वर्षाच्या बॉलीवूड सिनेमांच्या इतिहासात, मुंबई ही प्रमुख चित्रनगरी असूनही केवळ बोटांवर मोजता येतील इतक्याच मराठी मुली अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करू शकल्या ही एक शोकांतिका आहे.