शिवलिंग संकल्पना आणि स्वरुप

Shivlinga Concept : शिवाच्या पूजेत शिवलिंग पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. या लेखात आपण शैव धर्मातील शिवलिंग संकल्पनेचे विविध पैलू समजून घेवू.
ग्रामसभेचे प्रभावी आयोजन – काही प्रयोग

Gram Panchayat: गाव विकासात महत्त्वाची भूमिका असते ती ग्रामसभेची. गावात होणारी कामे सर्व संमतीने होण्यासाठी ग्रामसभा आहे. तिचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
सीस्ट आणि आहाराचा संबंध

Cysts and Diet : PCOS किंवा PCOD हा महिलांमध्ये होणारा हार्मोनल डिसऑर्डर आहे. यामध्ये अंडाशयामध्ये अनेक सिस्ट तयार होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि अँड्रोजेन्स (पुरुष हार्मोन्स) वाढतात.
किशोरवयीन मुलांना रोमँटिक आणि सहमतीपूर्ण संबंध ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे!

Teenage: खऱ्या रोमँटिक नातेसंबंधांचा आदर करताना न्यायालयांनी अल्पवयीन मुलांचे शोषणापासून संरक्षण करण्याची गरज संतुलित केली पाहिजे. तरुणांच्या संबंधांबाबत निर्णय घेताना सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा विचार केला पाहिजे.
कलाकार होण्यासाठी कलाकारांना करावे लागलेले बदल

Artist: करिअर करण्यासाठी कोणतंही क्षेत्र निवडा, स्वतःमध्ये बदल हे करावेच लागतात. स्वतःची एक सिस्टीम बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सिस्टीम मध्ये काम करण्यासाठी स्वतःला मोल्ड करावं लागतं.
जेनाबाई दारुवाली – मुंबईची पहिली माफिया क्वीन

Jenabai Daruwali : स्वातंत्र्यानंतर उद्भवलेल्या उपासमारीत 5 मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा? या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता एन तारुण्यात असलेली एक आई एक दिवस ‘मुंबई अंडरवर्ल्डची माफिया क्वीन’ झाली. जिला हाजी मस्तान पासून दाऊदपर्यंत सगळेच मान देत होते. तिचं नाव होतं जेनाबाई दारुवाली.
प्रसूतीनंतर येणारे नैराश्य (PPD) – एक गंभीर समस्या

Postpartum depression : बाळाच्या जन्मामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर आयुष्यामध्येही बरेच चांगले वाईट बदल होतात.या सर्व बदलांना सामोरे जाताना काही मातांमध्ये PPD ही समस्या निर्माण होते.
पॉवरचेअरवरची विलपॉवरफुल गर्ल

Damini : ती नऊ वर्षांची असताना तिच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि ती कायमची पॅराप्लेजिक झाली. वयाची साधारण पहिली वीसेक वर्षं बत्तीस शिराळ्याच्या तिच्या घरी राहिली. पुढं एकटीनं जगून बघायचंय म्हणून या मुलीनं कोल्हापूर गाठलं, तिथं सात वर्षं ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या संस्थेत काढली आणि त्यानंतर ती स्वत:चं अवकाश जगत कलासक्त, सुंदर, मोकळं आयुष्य जगतेय. भरपूर वाचते, लिहिते, अनुवाद करते. एवढंच नाही तर तमिळ लेखिका सलमा यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या सोनालीने अनुवादित केलेल्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार, तिच्या लेखन कार्याला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी बोलतेय आपल्या भरभरून जगणाऱ्या, उत्तम लिहिणाऱ्या मैत्रिणीविषयी- सोनाली नवांगुळविषयी.
शिकारीसाठी विद्रूप रुप धारण करणारे किडे

Lacewing insects : काही किंड्यांना, किटकांना, पक्षांना निसर्गानेच शिकारीसाठी अवयव दिलेले असतात. तर काही किटक हे विद्रूप दिसतात हेच त्याचं शिकारी करण्याचं आणि संरक्षण करण्याचं शस्त्र असतं. अशीच एक किड्यांची जात आहे की म्हणजे लेसविंग किडा.
कृषी निविष्ठा विक्रीची आधुनिक व्यवस्था

Agriculture Insiders : कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जात कृषी निविष्ठा उद्योग आणि विक्रेते आपली सक्षम वितरण व विक्री व्यवस्था आधुनिक पद्धतीने कशी उभी करत आहेत, याची ओळख या लेखात होईल.
गाव विकास आराखडा

GramPanchayet : लोकसहभाग, लोकवर्गणीतून हातभार लावावा असा ग्रामविकासाचा सुंदर प्रयोग म्हणजे “ग्रामपंचायत विकास आराखडा”. तो प्रत्येकाला आपला वाटावा म्हणून “आमचा गाव- आमचा विकास” हे त्याचं राज्याने केलेलं नामकरण.
मुरुमांनंतर चेहऱ्यावर राहणारे काळे डाग कसे कमी करायचे?

Acne Marks : मुरुम बरे झाले तरी चेहऱ्यावर उरलेले काळे डाग आणि खड्डे (पोस्ट-ऍक्ने स्कार्स) त्वचेच्या सौंदर्यावर परिणाम करतात. हे डाग घालवण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीन, घरगुती उपाय आणि वैद्यकीय उपचार यांचा योग्य वापर करावा.