‘तिसरा पर्याय’ अंमलात आणण्याआधी…

कृषी क्षेत्रातील निविष्ठा उद्योगांची ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेतील या दुसऱ्या भागात भारतीय कृषी व्यवस्थेमधील काही मूलभूत तथ्ये, कृषी क्षेत्राची अर्थकारण आणि भविष्यातील कल यांची ओळख होईल.

योजनांच्या अभिसरणासाठी विशेष उपक्रम

Gram Panchayat : देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. “आमचा गाव, आमचा विकास” या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे.

Absolute returns, CAGR, XIRR नक्की बघायचं तरी काय.. 

Investment Returns : गुंतवणुकीचा मूळ उद्देश हा त्यावरचा परतावा (Profit) असतो. आणि अर्थातच प्रॉफिट म्हटलं की, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की किती टक्के? कारण प्रॉफिट किती टक्के झाला यावरच शेवटी गुंतवणूक किती सार्थकी लागली हे ठरवलं जातं. आता किती टक्के हे मोजण्यासाठी वेगवेगळ्या सूत्रांचा वापर केला जातो. त्यामध्ये 3 महत्त्वाची सूत्र येतात ती म्हणजे Absolute Return, CAGR आणि XIRR. 

द फाउंडेशन ऑफ फार्मसी टू फिटनेस

Pharmacy to Fitness : फार्मसी हे औषधशास्त्र आहे. यात ॲलोपॅथिक औषधांची परिणामकारकता, होमिओपॅथीचे सौम्य उपाय किंवा आयुर्वेदातील नैसर्गिक उपचार आणि इतर पर्यायी पद्धती असतात.  तर फिटनेस, व्यायाम, योग आणि योग्य पोषण याद्वारे आपण  आपले आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो.  या सर्व घटकांना एकत्र केल्यावर एक शक्तिशाली प्रणाली तयार होते.

2025 मध्ये अपेक्षित असलेला बेस्ट सिनेमा

Movies In 2025 : 2025 हे वर्ष बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक सिनेमांसाठी आश्वासक असणार असं सध्या तरी वाटत आहे. प्रेक्षकांची बदललेली मानसिकता, भारताची स्ट्रेंथ असलेली सध्याची युवा पिढी, तितक्याच मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची आशा बाळगून असलेला फॅमिली ऑडियन्स हे सगळं विचारात घेऊन निर्मात्यांनी यावर्षी त्यांच्यासमोर असलेल्या कोणत्या कथांना सिनेमा तयार करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे याची रूपरेषा आता समोर आली आहे.

हुंडा कायदा गरजेचाच!

Dowry law : स्त्री पुरुष समानता वगैरे तेव्हाच होऊ शकते जेव्हा कायदा स्त्रियांना आणि पुरुषांना समान वागवतो असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात “समान लोकांना समान वागणूक आणि असमान लोकांना असमान वागणूक” हाच न्याय असतो.

सूर्य प्रतिमा

Images lord Sun : भारतीय कलेमध्ये सूर्याचे चित्रण हे सूर्योपासना विकसित होण्याआधी पासूनच विविध प्रतिकांद्वारे केलेलं आढळते. सूर्याचे चक्र, कमळ, सोन्याचा गोलक अशा प्रकारची विविध प्रतिके हे  प्रामुख्याने यज्ञविधींमध्ये वापरली जात. नंतरच्या काळात हीच प्रतिके नाण्यांवरही प्रतिबिंबित केलेली आढळतात. 

वैयक्तिक डिजिटल डेटाच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी 

Digital Personal Data Protection : व्यक्तीची ओळख, खाजगी माहिती व आर्थिक व्यवहार या डेटाचा गैरवापर, चोरी किंवा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे भारत सरकारने डेटा संरक्षणासाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक तयार केले आहे.

रवी पुजारी – स्वत :ला देशभक्त म्हणवून घेणारा गँगस्टर

Ravi Pujari : गँगस्टर्सना आपला प्रभाव कमी झालेला आवडत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणानं ते त्यांचा दबदबा कायम दाखवून देत असतात. असाच एक गँगस्टर होता रवी पुजारी. सन 2000 च्या आसपास कुणावरही छोटा मोठा हल्ला झाला तरीही तो रवी पुजारी गँगनं केला असे फोन क्राईम रिपोर्ट्सना यायचे.

व्हेपिंग (Vaping) – एक जागतिक साथ

Vaping : व्हेपिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणाली (ENDS) चा वापर करून निकोटीनयुक्त वाफेचे सेवन करणे. या उपकरणांमध्ये एक द्रव (ई-लिक्विड) गरम करून वाफ तयार केली जाते, जी वापरकर्ते श्वासाद्वारे घेतात.

हॉवर फ्लाय

Hover flies : सतत फुलांच्या अवती-भोवती गस्त घालणाऱ्या आणि जगभरात तब्बल 6 हजार उपजाती असलेल्या ‘हॉवर फ्लाय’ नावाच्या माशा आपल्याला सहजपणे सगळीकडे पाहायला मिळतात. फक्त अंटार्क्टिकामध्येच या माशा आढळत नाहीत.

ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची!

Agriculture Production : कृषी क्षेत्राचे पारंपरिक स्वरूप बदलून त्याचे रूपांतर व्यावसायिक शेतीच्या स्वरूपात होऊ घातले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. या कृषी क्षेत्रातील प्रमुख निविष्ठा उद्योगांची ओळख करून देणारी ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची!’ ही नवी लेखमालिका आम्ही घेऊन आलो आहोत. यामध्ये आम्ही वाचकांना विविध स्वरूपाच्या कृषी उत्पादनांची सखोल माहिती देणार आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ