ईव्हीएम हॅकर कुणाच्या गळाला

EVM Hacking : सय्यद सुजा नावाच्या दाक्षिणात्य सायबर तज्ज्ञाच्या स्टिन्ग ऑपरेशनने खळबळ उडवून दिली आहे. या सायबर तज्ज्ञाचे सवाल-जवाब आपल्याला अस्वस्थ करून सोडतात.

वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डकर्ज एक मायाजाल

Loan : सगळ्यात जास्त व्याज दर क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन या कॅटेगरी मध्ये जी लोन दिली जातात त्यांचा व्याजदर हा सगळ्यात जास्त असतो. साधारणतः 12 टक्के ते 16 टक्के अशा मोठ्या व्याजदरावरच अशी लोन दिली जातात. त्यामुळे आर्थिक भूर्दड बसतो.

सोशल मीडिया(ने केलेले) हिट्स

Social media : एक काळ होता जेव्हा आपण नवीन येणाऱ्या सिनेमांची ट्रेलर टीव्हीवर पाहायचो. आज हा सगळा कंटेंट आपल्या सोशल मीडियाच्या 4 पिलर्स – फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम किंवा युट्युबवर बघायला मिळतो.

एळकोट मल्हार आणि कानडी मैलारचा संबंध

खंडोबा हा देव अभ्यासकांच्या मते हा मूळचा कर्नाटकातील लोकदेव / ग्रामदेव. कर्नाटकात त्याचे नाव मैलार म्हणून ज्ञात आहे. याचा संदर्भ इसवी सन 1012 सालच्या एका कानडी शिलालेखात सापडतो. कर्नाटकातील मैलारपूर पेंबर हे खंडोबाचे आदिक्षेत्र मानले जाते.

अरुण गवळी – मुंबई अंडरवर्ल्डचा सुपारी किंग ते लोकांचा डॅडी

Arun Gawli : गेली 16 वर्ष अरुण गवळी हा जेलमध्ये आहे. आणि त्याचं साम्राज्यही पूर्वीसारखं राहिलं नाही. एक मिल कामगार ते शिवसेनेला ऐन उमेदीच्या काळात टक्कर देणारा राजकारणी, असा प्रवास केलेला अरुण गवळी जेलमध्ये कसा पोहोचला?

गर्भावस्थेमधील एच.आय.व्ही बाधा

AIDS : सर्व गरोदर स्त्रियांना ‘तुम्ही एकदा तरी एचआयव्हीची तपासणी करून घ्या.’ असा सल्ला ऐकून एकदम गोंधळल्यासारखे किंवा वेगळे वाटू शकते. मात्र ही तपासणी प्रत्येक गरोदर स्त्रीने करणे हे खूप महत्त्वाचे आहे.

फोन देताना नियम करा!

Mobile Use : मुलांचा स्क्रीन टाइम किती हवा, याबद्दल तर पालक म्हणून सगळ्यांनी जागरुक असायलाच हवं. पण त्याचबरोबर मुलांना मोबाईल देताना काही नियम हवेत का याचाही विचार करायला हवा

कोल्ह्याची पिल्लावळ

Jackal Life : चतुर कोल्हा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशा अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. या गोष्टीतल्या कोल्ह्याचं गावाच्या आजुबाजूला अनेकदा सर्रास दर्शन घडतं.  कोल्हा हा कुत्र्याच्याच प्रजातीतला प्राणी आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये भरपूर साम्य आढळते. पण कोल्ह्यामध्ये एक विशेष गुण आहे तो म्हणजे चाणाक्षपणा. निसर्गत:च कोल्हा हा हुषार प्राणी आहे. 

निसर्गाचा अविभाज्य घटक माती -भाग 1

Soil : माती म्हणजे वेगवेगळी खनिजं, हवा, पाणी, सेंद्रिय कर्ब मातीत राहणारे असंख्य जीवजंतू आणि त्यांची चयापचय क्रिया यामुळे सतत घडत आणि बदलत असलेली एक जिवंत रचना असते

मसाला किंग – धनंजय दातार

Masala King Dhananjay Datar : अत्यंत गरीबी ते प्रचंड श्रीमंती हा प्रवास फक्त बॉलीवूडच्या चित्रपटांतील हिरोच करतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही धनंजय दातार यांचा जीवनप्रवास नक्की वाचा. एकेकाळी अर्धपोटी राहणाऱ्या विदर्भातल्या एका मुलानं त्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं उद्योजकतेचं स्वप्नं कसं पूर्ण केलं याचं अत्यंत प्रेरणादायी उदाहरण म्हणजे ‘मसाला किंग धनंजय दातार…!

बाशिंगं आणि शिंगं

निवडणुकीच्या निकालाआधीच बाशिंगं मिरवणाऱ्यांची चलती आहे. अनेकांची बाशिंगं बाहेर आली आहेत. तर काहींनी शिंगं बाहेर काढलीत. काहींच्या बाशिंगाच्या आत शिंगं आहेत तर काहींची शिंग आता म्यान झाली आहेत.

Step up SIP – गुंतवणुकीचा स्मार्ट पर्याय 

Step-Up SIP Investment : Step-up SIP हा पारंपारिक एसआयपीचा एक प्रकार आहे; जिथे गुंतवणूकदार ठराविक टक्केवारीने (सामान्यत: 10% किंवा 15%) किंवा त्यांच्या पसंतीनुसार त्यांची गुंतवणूक वेळोवेळी वाढवतो.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ