‘वर्ल्ड टीव्ही डे’ च्या निमित्ताने… 

International TV Day : 21 नोव्हेंबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन दिवस साजरा करतो. टेलिव्हिजनची निर्मिती, भारतात टेलिव्हिजनचं आगमन, त्यावरील मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कथा आणि टेलिव्हिजनमधली स्थित्यांतरं याविषयीचा आढावा.

नेवासा

ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा सध्या सुरू आहे. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे गोदावरी आणि प्रवरा नद्यांच्या खोऱ्यात वसले्ल्या निसर्गरम्य, शांत व अद्भुत परिसरात जवळजवळ दोन वर्षें राहिली. त्या कालावधीत गावातील करविरेश्वराच्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी ग्रंथांची निर्मिती केली. त्याच नाव पैसाचा खांब. नेवासातील उत्खननात सातवाहनकालीन भांडी, अलंकार..

गुऱ्हाळात रसायनांचा वापर 

Jaggery powder andChemical Uses : वेळेची व पैशांची बचत व्हावी, कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळावं आणि सेंद्रिय गूळ असल्याचं पटावं म्हणून आता सर्रास बहुतांशी सगळ्याच गुऱ्हाळ्यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो.

अश्विन नाईक – अंडरवर्ल्डचा सगळ्यात सुशिक्षित डॉन

Ashwin Naik: मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक असा डॉन आहे, ज्यानं बायकोच्या आग्रहा खातर गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला, आणि तो मुंबईचा डॉन झाला. त्याचं नाव आहे अश्विन नाईक.

इंजिनिअरिंग डिप्लोमा नंतर परदेशात जाऊ शकतो का?

Engineering Diploma :डिप्लोमाला खूप चांगले गुण असतील तरच एखाद्या उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. कारण उपलब्ध असलेल्या जागांमध्ये बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य असते. सगळ्याच मुलांना सर्वोत्तम गुण मिळणे मुष्कील आहे. याला उत्तम पर्याय अमेरिकेतील शिक्षण निश्चितपणे ठरू शकतो.

सॅलेड क्वीन – शालिनी टेकाळे

Shalini’s Salad : शिक्षिका म्हणून नोकरी करणारी मुलगी अचानक करिअरचा ट्रॅक बदलते आणि तिच्या गावात ज्याची रेसिपीसुद्धा कोणी ऐकली नसेल अश्या हेल्दी सॅलॅडसचा व्यवसाय सुरू करते. आज ‘शालिनीज सॅलेडस’ च्या पाच शाखा असून साधारण 1 कोटीची उलाढाल होत असते.

आयत्या बिळावर … ककू वास्प

Cuckoo Wasp : ककू वास्प हा एक लहान माश्यांचा वर्ग. जो कधी अंडी घालण्यासाठी, कधी निवाऱ्यासाठी तर कधी अन्न चोरण्यासाठी अन्य किंटकांच्या घरट्यांवर हल्ला करत ताबा मिळवतात.

पाणी व्यवस्थापन भाग 2

Water Management : पर्माकल्चर पद्धतीने शेत डिझाईन करताना आपण मॅक्रो आणि मायक्रो क्लायमेट लक्षात घेतलं. ही माहिती कोणतं पीक कुठे लावायचं ह्यासाठी महत्वाची असते. पाणी उपलब्ध आहे, म्हणून कोणतंही पीक कुठेही घेणं योग्य नाही.

ग्रामदानी कायदा आणि ग्रामदान गावे

Gramdan village : सर्व समावेशकता, न्याय या तत्वाला धरून ग्रामदान गावाची कृती होते. म्हणजेच गावात वर्ग रचनाच नाही. गरीब, श्रीमंत, जमीनदार, भूमिहीन असा गावात भेदच संपलेला असतो. भूदान गावातील जमीन दुसऱ्या गावातील व्यक्तीला घेण्याची किंवा हस्तांतरणाची कोणतीही कृती होत नाही. गावाबाहेरचा व्यक्ती सायंकाळी परत जातो, तो राहणार असल्यास ग्रामदान मंडळाला कळवावे लागते. ग्रामदान मंडळाची निवडणूक प्रक्रिया वेगळी आहे. ग्रामपंचायत रचना ही भूदान दिलेल्या व्यक्तीसोबत निर्णय घेते.

कोकणचो कृषीपूरक प्रक्रिया उद्योग आणि निवडणुकांचे पडघम 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’च्या झिरो माइल शोसाठी आम्ही नुकताच कोंकण दौरा केला. निवडणूक प्रचाराचा आणि लोकमताच्या झुकावाचा अंदाज घेताना श्रेष्ठ महाराष्ट्रने कोकणातील कृषी तसेच फलोत्पादनाच्या प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हानांचाही लेखाजोखा घेतला.

बायोपिक प्रेक्षकांना खरंच प्रेरणा देतात का ? 

Biopics Movies : बॉलीवूड आणि मराठी सिनेमामध्ये मागील काही वर्षांपासून ‘बायोपिक’ला चांगलंच उत आला आहे. नवीन, काल्पनिक कथानक निवडण्यापेक्षा निर्माता, दिग्दर्शक हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील खऱ्या घटनांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यास उत्सुक आहेत. प्रश्न असा आहे की, या महान लोकांची ही चित्रपट स्वरूपातील आत्मचरित्र आपल्याला खरंच प्रेरणा देतात का ? की आपण या सिनेमांकडे केवळ एक उत्तम कथानक म्हणून बघतो ?

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ