गुऱ्हाळ (भाग 1)

खाद्य संस्कृतीच्या समुद्रमंथनातून भारताने जगाला दिलेली दोन रत्नं म्हणजे साखर आणि गूळ. या आधी मी साखरेचा इतिहास सांगितला होता. भारतात गुळाची परंपरा खूप जुनी आहे. काहीजण असंही म्हणतात की पोर्तुगीज लोकांनी भारतीयांना गूळ तयार करायला शिकवला. Jaggery हा शब्द पण jagara या पोर्तुगीज शब्दापासून तयार झाला. पण मला हे पटत नाही. कारण ऊस, गूळ आणि खडीसाखर यांचा आयुर्वेदातील उल्लेख या कालखंडाच्याही आधीचा आहे. दोन महिने अविरत सुरू असणारं मेगा किचन थंडीचे दिवस सुरु झाले की, कोल्हापूर भागात लगबग सुरु होते. पुढचे दोन महिने, एका अतिप्रचंड परातीत आणि अविरत एकच क्रिया सुरु राहणार असते. एक मास्टर शेफ, सहा सात साहाय्यक, एक
ठाकर समाजाची संगीत, संवाद असणारी पारंपरीक लोकचित्रकला

Pinguli ChitraKathi : रामायण, महाभारत, लोककथा यावर आधारीत चित्रकथी आख्यानातील पदे, कवने आणि संवाद मौखिक परंपरेने जतन केलेली आहेत. पूर्वी पुणे, वाई, नाशिक, धुळे इत्यादी विविध ठिकाणी चित्रकथी सादर करणारे कलाकार होते. सध्या केवळ कुडाळमधील पिंगुळी आणि पैठण ही दोनच ठिकाणे चित्रकथीसाठी आपलं नाव टिकवून आहेत. त्यातही पिंगुळीत एका कुटुंबानं ही कला जतन केली आहे. पैठणमधील चित्र संग्रहालयतच पाहायला मिळतात.
चेहऱ्यावर नारळाचं तेल लावावं की नाही?

Coconut oil : नारळाचं तेल फक्त आपल्या आरोग्यासाठीच उपयोगी नाही, तर ते त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
मुंबईचा रावण – अमर नाईक

Amar Naik : मुंबई अंडरवर्ल्डमध्ये प्रत्येक गँगस्टरची वेगळी ओळख होती, त्यांची काम करण्याची पद्धत, क्रूरता, या सगळ्यावर त्यांची नावं ठरली होती. पण या सगळ्यात एक असा गँगस्टर होता, ज्यानं स्वत :लाच नाव दिलं होतं, ‘रावण’. पोलिसांनी पकडू नये म्हणून अनेक गँगस्टर्सनं मुंबई सोडली होती. पण पोलिसांकडून पकडला जाऊ नये म्हणून प्लास्टिक सर्जरी करणारा अमर नाईक हा पहिला डॉन होता.
गुगलवरुन नंबर घेताना सावधान!

taking numbers from google : बऱ्याच लोकांना कुठलाही नंबर हवा असेल, तर गुगलवरुन तो शोधण्याची सवय असते. पण अनेकदा गुगलवरचे नंबरही खोटे असू शकतात, हे मात्र आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत नसतं. कॉल सेंटर फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावर होतात. कारण अनेकदा गुगलवरचे नंबर्स एडिट केले जातात
मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याची कारणे व टाळण्याचे उपाय

Menstruation : काही दशकांपूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय साधारणतः 12 ते 15 वर्षे असायचे. मात्र, आता हे वय कमी होऊन अधिकाधिक मुलींना 8 ते 11 वयोगटात किंवा काही मुलींमध्ये त्याहून कमी वयात पाळी सुरू होताना दिसते. वयाच्या नऊ वर्षांआधी पाळी सुरू होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा दुप्पट झालेले दिसून येते. अशा स्थितीत पालक, शिक्षक, आणि समाजाने यामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे.
ब्लॅक नेप्ड मोनार्क

Black Naped Monarch : ब्लॅक नेप्ड मोनार्क. दिसायला खूप सुंदर, आकर्षक असा फ्लायकॅचर वर्गातला हा पक्षी. हे पक्षी सहजसोप्या पद्धतीने उडत उडत आपलं भक्ष्य टिपत असतात, म्हणून त्यांना फ्लायकॅचर पक्षी असं म्हणतात. या वर्गातले सगळेच पक्षी दिसायला सुंदर असतात. त्यातल्या त्यात पॅराडाईज फ्लायकॅचर आणि हा ब्लॅक नेप्ड मोनार्क हे सगळ्यात सुंदर दिसणारे पक्षी आहेत.
गायिका, नृत्यांगना, कंटेट क्रिएटर ते Apple ची ब्रँड अँबेसडर- ‘मुंबईची मुलगी’ सई गोडबोले

Sai Godbole, Apple Brand Ambassador : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेट क्रिएटर, उत्तम गाणारी, नृत्यांगना, कलाकार, विविध भाषांसह दहा वेगवेगळ्या अॅक्सेंटमध्ये संवाद साधण्याची कला अवगत असलेल्या मराठमोळ्या मल्टीटॅलेंटेड सई गोडबोले हिची निवड ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. सईसाठी हा आनंदाचा क्षण आहे तर आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. अभिनंदन सई!
पाणी व्यवस्थापन – भाग 1

Water Management : पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी कमी आहे. जे आहे त्यातल्या बऱ्याच पाण्याचा अत्यंत अकार्यक्षम वापर झाल्याने नेहमीच पाण्याचा तुटवडा जाणवतो. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण बदलतंय, कमी वेळात जास्त पाऊस पडतोय. त्यामुळे आहे ते पाणी भूगर्भात न झिरपता मातीच्या पृष्ठभागावरून वाहतं. पृष्ठभागावर वनस्पतींचं, गवताचं आच्छादन नसल्याने सुपीक मातीची धूप होऊन आणखी नुकसान होतं. हे सगळं टाळण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाला पर्याय नाही.
गाव विकासाचे नियोजन आराखडे

Village Development Planning Schemes : गावाच्या गरजा त्याही लांब पल्याच्या, तातडीच्या, शाश्वत, प्रशासकीय यासारख्या गरजांचे नियोजन लोकांच्या सहभागाने व्हावे, गाव गरजांचा आराखडा तयार व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. यामध्ये काही कार्य पंचायत करेल, पंचायतीला शक्य नसलेले कार्य जिल्हा, राज्य यांच्या नियोजनाचा भाग व्हावा ही बॉटम ते टॉप नियोजन व्यवस्था आहे.
गुंतवणूक तर केली.. पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा ?

Investment : Goal ठरवून केलेली गुंतवणूक ही नेहमी तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाते. तुमच्या मोठ्या-मोठ्या स्वप्नांची पूर्तता सहज शक्य होते. याउलट Goal शिवाय केलेली गुंतवणूक बऱ्याचदा वायफळ खर्चात परावर्तित होते असच दिसून येते.
सिनेमातून समोर आलेलं ‘राजकारण’

Movies on Politics : महाराष्ट्रात येत्या पंधरा दिवसांत बहुचर्चित विधानसभा निवडणूक होणार आहेत. हा काळ बॉलीवूडच्या निर्मात्यांना खूप काही विषय देऊन जाणारा असतो. जे छोट्या पडद्यावर बातम्यांमधून कळत असतं ते राजकारण थोडे फार बदल करून मोठ्या पडद्यावर कथा म्हणून सादर करायचं धाडस काही निर्माता, दिग्दर्शकांनी आजवर केलेलं आहे.