द्रौपदी आणि पांडव मंदिर

Temple of draupadi and pandavas : दक्षिण भारतात द्रौपदीला ग्रामदेवतेचा दर्जा दिलेला आहे. काही ठिकाणी तिला कालीचा अवतार मानले जाते. त्यामुळे तिची विविध मंदिरे दक्षिण भारतात आढळून येतात. पण पांडवाची मात्र अशा प्रकारची मंदिरे मात्र दिसत नाहीत.

करंजी 

Karanji : ‘गव्हाच्या पिठाच्या पारीत सारण भरून, पारी बंद करून, भाजून किंवा तळून काढलेला पदार्थ’ या व्याख्येत कचोरी, समोसा (अरबी संबूसाक), करंजी हे सर्व पदार्थ बसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण स्पेन मध्ये एम्पनादा  (empanada ) नावाचा एक पदार्थ मिळतो. भारतीय करंजी किंवा गुजियेची स्पॅनिश बहीण वाटावी इतकं साम्य आढळतं. हाच पदार्थ इटली मध्ये पॅनझेरोट्टी (Panzerotti) या नावाने ओळखला जातो. इकडे इंडोनेशिया मध्ये पनादा (Panada) म्हणून ओळखला जातो. त्यामुळे करंजी मुळची कुठली? याच उत्तर मिळणं कठीण होत  जातं. 

रमा नाईकः मुंबई अंडरवर्ल्डचा आणखी एक चेहरा

Rama Naik : 1980 च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमधलं एक दबदबा असलेलं नाव म्हणजे रमा नाईक. हाजी मस्तान, करिम लाला आणि वरदराजन मुदलीयार यांच्या नंतर अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या बरोबरीनं रमा नाईकचं नाव घेतलं जातं.

सोशल मीडिया डिप्रेशन असतं तरी काय?

Social Media Depression : अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या वतीने वयात येणाऱ्या मुलामुलींना घेऊन एक प्रचंड मोठं संशोधन 2015 मध्ये सुरु झालं. या संशोधनात 9 ते 10 वर्ष वयोगटातली 11,750 मुलं मुली सहभागी झाली आहेत. ज्यात 2100 जुळे आणि तिळे सुद्धा आहेत. या मुलांच्या मेंदूच्या वाढीचा अभ्यास सलग 10 वर्ष सुरु आहे. या संशोधनाचे नाव आहे ABCD म्हणजे ऍडोलसन्ट ब्रेन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट स्टडी. 

स्तनाचा कर्करोग: जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि प्रतिबंधक उपाय

Breast Cancer Awareness : भारतातील एकूण कॅन्सरच्या रुग्णांपैकी 13.5% रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. 1990 मध्ये भारतातील आकडेवारीनुसार स्तनाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकावर होता पण आता स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग झाला आहे.

मांसाहारी एपफ्लाय

Apefly Butterfly : सगळ्याच फुलपाखरांच्या अळ्या ह्या झाडांची पानं खात नाहीत. तर एपफ्ल्याय जातीतल्या फुलपाखरांच्या अळ्या या मांसाहारी असतात. मिलीबग आणि स्केल जातीतले किटक हे त्याचं भक्ष्य असतं. 

ताली बजाऊंगी नही, बजवाऊंगी!!

Gauri Sawant : गौरी सावंत यांनी तृतीयपंथियांना कायदेशीर ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे भारतातल्या तृतीयपंथियांना ओळख मिळाली आहे, त्यांचं आधार कार्ड बनलंय, मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि हो मूल दत्तक घेण्याचा अधिकारसुद्धा मिळालाय!

औषध क्षेत्रातला रॉबिन हूड- अर्जुन देशपांडे

Arjun Deshpande : एका मराठी तरुणानं मात्र कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं आहे. त्याला उद्योग क्षेत्रातले पितामह रतन टाटा यांचाही आशीर्वाद लाभला आहे. त्या तरुणाचं नाव आहे अर्जुन देशपांडे. वयाच्या 16 व्या वर्षी अर्जुननं स्वस्त आणि परवडणारी औषधे पुरवणारी कंपनी स्थापन केली. वयाच्या विशीतच तो ‘जेनेरिक आधार’ या औषधाच्या कंपनीचा सीईओ आहे.

अमेरिकेतील एमबीए

MBA In America: अमेरिकेतील MBA जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून, यामुळे मिळणाऱ्या संधी, आणि करियरमध्ये होणारी प्रगती आणि त्या अनुषंगाने मिळणारे चांगले पॅकेज ही कारणे जास्त महत्वाची आहेत.

जागेचे विभाग पाडून मूल्यांकन

Zone Analysis : पर्माकल्चर पद्धतीने शेत डिझाईन करताना, एक महत्वाची कन्सेप्ट म्हणजे Zone Analysis. शेतावर वेगवेगळे घटक डिझाईन करताना त्यांची जागा नेमकी कुठे असावी, हे ठरवण्यासाठी झोन एनालिसिस (विभाग मूल्यांकन)  उपयोगी पडतं.

नवरत्न संकल्पना : ग्राम सन्मानाच्या नऊ संकल्पना

Navratna concepts : संपूर्ण जगाचा सर्वांगिण, शाश्वत विकास साधताना संयुक्त राष्ट्र संघटनेने 2030 सालासाठी ‘कोणालाही मागे सोडू नका’ Leave No One Behind हा मुख्य अंजेडा ठरवला आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने 17 उद्दीष्टावर आघारित कार्यक्रम दिलेला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या देशातही सुरु आहे. केरळ राज्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण ही दहावी संकल्पना स्व:पुढाकाराने तयार केली आहे.  बाकी सर्व राज्यात 9 संकल्पना आहेत. याला ‘नवरत्न संकल्पना’ असेही म्हणतात.

राजकारणातला शून्य मैलाचा दगड

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’साठी आम्ही दिल्लीतील श्रेष्ठ भारत व सहयोगी माध्यमांच्या काही वरिष्ठ पत्रकारांना सोबत घेऊन विदर्भाचा दौरा केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता विदर्भात आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ