Home Loan – एक चक्रव्यूह

Home Loan : प्रत्येकाकडे स्वतःचं घर असायलाच हवं. पण सगळ्यात मोठा प्रोब्लेम असतो, घराच्या वाढत्या किंमती आणि आपल्या उत्पन्नाचा ताळमेळ बसवणे. बऱ्याचदा हा ताळमेळ बसवता-बसवता आयुष्यातली बरीचशी वर्षे अशीच निघून जातात. कारण हा ताळमेळ बसवताना आपल्या पदरात पडत “होम लोन”.

रिएलिस्टीक सिनेमा प्रेक्षकांना का आवडतो ? 

Realistic Movies : आजचा प्रेक्षक हा पडद्यावर दिसणाऱ्या नायक, नायिकांमध्ये स्वतःला शोधत असतो. जितका सिनेमा वास्तवदर्शी तितका तो आजच्या प्रेक्षकाला ‘क्लिक’ होत असतो, कनेक्ट होत असतो. कारण आजचा प्रेषक मनोरंजनासाठी दिलेल्या 2-3 तासातून देखील आपल्यामध्ये काही ज्ञानार्जन, व्हॅल्यू ऍडीशन होईल का? हे तो बघत असतो.

गोल घटम् लाडू

laddu : आरोग्य वाढवणारा आणि औषधे भरवणारा, सुश्रुत ऋषींनी शोधलेला लाडू ते आताच्या व्यावसायीकरणातील लाडू किंवा घरगुती सणसमारंभाला करण्यात आलेला लाडू….. हा पदार्थ सगळ्या नात्यांना आणि माणसांना ‘बांधून’ ठेवतो हेच खरं!

केसाळ अस्वल

Sloth bear : आपल्या भारतात सापडणारे स्लॉथ बेअर जरी सर्वसामान्य आणि सहज दिसणारे असले तरी प्रत्यक्षात मात्र ते सहज दिसत नाही. भारतात माऊंट अबू, दक्षिणेत दारोजी आणि महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबाच्या जंगलात स्लॉथ बेअर जातीतले अस्वल जास्त प्रमाणात आढळतात.

जागेचं मूल्यमापन भाग – 3

Permaculture : पर्माकल्चरच्या पध्दतीप्रमाणे आपण मोठ्या स्तरावर भोवतालच्या पर्यावरणाची माहिती घेत घेत हळूहळू लहान स्तरावर आलो आहोत. गेल्या दोन भागात जागतिक आणि स्थानिक भूगोल आणि हवामानातील महत्वाचे घटक समजून घेतले. आता आपलं शेत आणि त्यावर परिणाम करणाऱ्या आजूबाजूच्या घटकांचं मूल्यमापन (analysis) ह्या भागात करूया. 

ग्राम पंचायत अंदाजपत्रक

Gram Panchayat Budget : ग्रामपंचायतीने प्रत्येक आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायत नमुना नंबर 1 मध्ये तयार केलं जाते. ग्राम पंचायतीची आदर्श कार्यपद्धती म्हणून ग्राम पंचायतीने अंदाजपत्रक तयार केले पाहिजे. शासनाने सांगितलेले किंवा सुचविलेले कार्यक्रम हे प्रशासकीय भाग होतो, लोकांचा नाही. शासनाने सुचवले म्हणून फक्त कागदोपत्री अंदाजपत्रक तयार होईल, पण लोकांचे नियोजन होणार नाही.

सोन्यामध्ये गुंतवणूक… करावी की नाही ?

Investment in Gold And Silver : भारतीयांसाठी अतिशय भावनिक गुंतवणुकीचा विषय म्हणजे सोनं / चांदी यासारख्या मौल्यवान धातुंमध्ये गुंतवणूक. पण हा ट्रेंड फक्त भारतातच नाही तर जगभरात सगळीकडेच दिसून येतो. अर्थात त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आज थोडासा आढावा सोन्या-चांदीमधल्या गुंतवणुकीतला.. 

गाण्यांमधली हरवत चाललेली ‘फिलॉसॉफी’

Philosophical Hindi Songs : बॉलीवूडच्या सुरुवातीच्या काळात किंवा अगदी 70, 90 च्या दशकापर्यंत असं नव्हतं. सिनेमाची गाणी ही तेव्हा कथा, नायक, नायिका यांच्या पलीकडे जाऊन जीवनावर भाष्य करायचे. उदाहरण सांगायचं झालं तर  राजेश खन्ना यांच्या ‘जिंदगी कैसे है पहेली…’ या गाण्याचा उल्लेख अग्रस्थानी करावा लागेल.

महिलांना फौजदारी कायद्यान्वये संरक्षण – भाग 1

women : पुरुषसत्ताक समाजात अजूनही महिला दुय्यम स्थानी आयुष्य जगते. अशावेळी तिच्यावर दैनंदिन आयुष्यात येणारे प्रश्न, तिची सुरक्षा, तिचे मुलभूत हक्क सुरक्षित राहावेत म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तिच्याबाबत होणारे गुन्हे लक्षात घेऊन कायदा महिलेला सुरक्षा देतो. 

दिवाळी फराळाचे उगमस्थान- आयुर्वेद ते शाही मुदपाकखाने

Diwali Faral : दिवाळीच्या फराळात प्रचंड वैविध्य आहे. पण लाडू, चकली, अनारसे, चिवडा हे मुख्य पदार्थ आहेत. बाकी शंकरपाळ्या, चिरोटे, करंज्या, चंपाकळी, खव्याच्या मिठाया इत्यादी पदार्थ सुद्धा आहेत. काही पदार्थ आयुर्वेदातून आले, काही राजमहाराजांच्या मुदपाकखान्यातून आले, काही सामान्य घरातून आले. त्यामुळे दिवाळीचा फराळ हा कोणत्याही नियमात बांधला जाऊ शकत नाही  किंवा पारंपरिक म्हणून गणला जाऊ शकत नाही. कालौघात ज्यांना जसं वाटलं तसं  त्यांनी फराळाचे पदार्थ, ‘फराळ’ या श्रेणीत घातले.  

कोरीअन ग्लास स्कीन!

Korean Glass Skin : कोरिअन स्कीनमध्ये मेलॅनिन आणि तेलग्रंथींचे प्रमाण भारतीयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारतीयांच्या तुलनेत पिगमेंटेशन, मेलास्मा, सिबोरियासारख्या समस्यांचे प्रमाणही कमी किंवा नगण्य आहे.

सीतादही- कापसाची पहिली वेचणी

Sitatahi Ritual : कापूस कापणी साधारण ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. यावेळेस कापसाची बोंडे तयार होऊन फुटतात आणि त्यातून पांढरा कापूस दिसू लागतो. याच वेळी कापसाचा पहिला वेचा वेचण्यापूर्वी विदर्भात ‘सीतादही’ नावाचा छोटासा विधी केला जातो. त्याशिवाय कापसाचे बोंडही वेचले जात नाही. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ