स्क्रीनटाईम किती हवा?

Screen time for children : भारतातल्या माणसांचा सरासरी स्क्रीन टाईम जवळपास 7 तास 18 मिनिटे इतका आहे. पण माझ्या आजवरच्या अनुभवातून माझ्या हे लक्षात आलं आहे की माणसं जेवढी झोपतात तितकाच वेळ ती स्क्रीनपासून दूर असतात. थोडक्यात आपला म्हणजे मोठ्यांचा आणि मुलांचाही स्क्रीन टाइम प्रचंड आहे.
छोटा राजन: मुंबई अंडरवर्ल्डचा एक अस्थिर गँगस्टर

Chhota Rajan : मुंबई अंडरर्ल्डमध्ये दाऊदनंतर घेतलं जाणारं नाव, दाऊद इतकाच क्रूर आणि त्याच्याइतकाच महत्त्वाकांक्षी, मुंबईवर राज्य करायची मनोकामना बाळगणारा मुंबईचा डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन.
कार्डिएक अरेस्ट !

Cardiovascular diseases : म्हणजे ‘हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजार’. हे सर्व आजार एका गटातील समजले जातात, कारण त्या सर्वांचे परिणाम हे सारखे आहेत. मात्र त्यावरील उपचार वेगवेगळे असू शकतात. यातील काही आजार हे हृदयातील स्नायू किंवा हृदयातील इलेक्ट्रिक इम्पल्स संबंधित आहेत.
सायबर बुलिंगचे प्रकार काय?

cyberbullying : सायबर बुलिंग विविध प्रकारे केलं जातं. अनेकदा बळी ठरणाऱ्या व्यक्तीला आपल्याबरोबर सायबर बुलिंग होते आहे हेच समजत नाही. कारण त्याविषयी जागरुकता नाहीये. आणि सायबर बुलिंगचे प्रकार काय आहेत याचीही माहिती नसते. या लेखात आपण सायबर बुलिंगचे प्रकार काय आहेत याची थोडक्यात माहिती घेऊया.
‘बौद्धिक संपदेला, झालर सहृदयतेची – ठसा डॉ. मृदुला बेळेंचा’

Mrudula Bele : मृदुला बेळे, नाशिकमध्ये फार्मास्युटिक्स या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून पंधराहून अधिक वर्षे कार्यरत, फार्मास्युटिकल सायन्समधली पीएचडी, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटसच्या सल्लागार म्हणून नामांकित परदेशी क्लायंटससोबत काम, या सगळ्यासोबतच साहित्यावरचं, उर्दू गजलांवरचं, गालिबवरचं प्रेम, उत्कृष्ट लिखाण, फिटनेसबाबत दक्ष असणाऱ्या, चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या, हातमाग आणि भारतीय वस्त्रसंस्कृतीच्या जाणकार!
लॉबस्टर पतंगाची अळी

Lobster : महाराष्ट्रामध्ये आणि गोव्याच्या जंगलांमध्ये आपल्याला पावसाळ्याच्या अखेरीस विशिष्ट अळ्या दिसतात. आपली नजर सुरवातीला या अळ्यांवर पडली की, झाडावर काहीतरी सुक्या पानाचा कचराच पडला आहे असंच वाटतं. या अळ्या असतात, लॉबस्टर मॉथच्या. या अळ्यांच्या रंजक प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
संरक्षणाच्या क्षेत्रातील ‘तेजस’- जितेंद्र जाधव

DG of Aeronautical Development Body: अनंत अवकाशाला मर्यादा नसते आणि तशीच ती आपल्या ध्येयांनाही नसावी हे जितेंद्र जाधव यांचं मुख्य तत्व आहे. संरक्षण क्षेत्रात भारताचं स्थान अधिक बळकट व्हावं, यासाठी जितेंद्र जाधव आपली बुध्दीमत्ता, कौशल्य आणि अनुभवपणाला लावत आहेत. हिमालयाच्या हाकेला नेहमीच सह्याद्रीनं प्रतिसाद दिला आहे. जितेंद्र जाधव यांच्यासारखी मराठी मातीत जन्माला आलेली माणसं हेच पुन्हा पुन्हा सिध्द करतात.
जागेचं मूल्यमापन- भाग 2

Permaculture : आपल्याकडील वातावरणात कशाप्रकारची जैवविविधता तयार होणं सहज शक्य आहे ते कळलं की, डिझाईन स्ट्रॅटेजी ठरवणं सोपं होतं. आज मूल्यमापन करण्यासाठी महत्वाचे असलेले आणखी काही घटक पाहूया.
संयुक्त घरमालकी, लक्ष्मी मुक्ती योजना नकोत कायदे हवेत

संपत्तीमध्ये महिलांचाही समान हक्क असावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकाराने मालमत्ता नोंदणीमध्ये काही महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत. यासोबतच संयुक्त घरमालकी, लक्ष्मी मुक्ती योजना यासारख्या योजनाही सुरू केल्या आहेत. मात्र या योजनांची 100 टक्के अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आदेश किंवा योजना करण्याऐवजी मालमत्तेमध्ये स्त्रियांनाही उचित स्थान मिळावं म्हणून ठोस कायदा करणे गरजेचं आहे.
Portfolio Diversification – एक ज्वलंत विषय

Finance: गुंतवणूक म्हटलं म्हणजे त्यात थोडीफार रिस्क आलीच, अशा वेळी सगळी गुंतवणूक एकच ऑप्शन मध्ये केली गेली आणि त्यात लॉस झाला तर सगळीच गुंतवणूक आणि त्याबरोबरच आर्थिक नियोजनात एक मोठा फटका बसू शकतो. अशा वेळी वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच योग्य असतं.
आजचा टेक्नो सिनेमा

Cinema : आपल्या आजूबाजूला जे घडत आहे, ते मोठ्या पडद्यावर बघण्याची प्रेक्षकांना आवड असते. हॉलीवूड निर्मात्यांनी हे फार पूर्वीच हेरलं आहे. त्यानुसार काळाच्या पुढचे कित्येक सिनेमांची त्यांनी आजवर निर्मिती केलेली आहे. बॉलीवूड, टॉलीवूड इतकंच नाही तर आपला मराठी सिनेमा देखील आता या वाटेवर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.
कला आणि सावंतवाडी

Sawantwadi Art : सावंतवाडी विशेषतः सुबक नक्षीकाम व आकर्षक रंगसंगतीने बनविलेल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या खेळण्यांमध्ये प्राणी, फळे, बाहुल्यांचा समावेश आहे. येथे लाकडी खेळण्यांशिवाय, विविध प्रकारच्या लाकडी उपयुक्त वस्तूही बनविल्या जातात.