पर्माकल्चरची तत्वे – भाग 2

Principles of Permaculture : वेगवेगळ्या कामांसाठी निसर्गातल्या अक्षय म्हणजेच पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकणाऱ्या ऊर्जेचा आणि वस्तूंचा जास्तीतजास्त वापर करायला पर्माकल्चर सुचवतं. दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल किंवा सध्या सरकार पुरवत असलेली वीज (जी मुख्यतः कोळसा जाळून तयार केली जाते) हे स्रोत पर्यावरणावर ताण निर्माण करतात. शिवाय असे स्रोत निसर्गात पुन्हा तयार होऊ शकत नाहीत. अशा ऊर्जेचे स्रोत वापरण्यापेक्षा, पर्यावरणपूरक स्रोत वापरले गेले पाहिजेत.
परदेशी शिक्षण आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज

Statement Of Purpose (SOP) : स्टेटमेंट ऑफ पर्पज (Statement of Purpose) म्हणजेच एसओपी. अॅप्लिकेशन प्रोसेस दरम्यान, तुम्हाला ऍडमिशन कमिटीबरोबर थेट संवाद साधण्याची संधी एसओपीद्वारे मिळते. तुम्ही हाच कोर्स का निवडला यासोबतच वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमचे करिअर प्लान्स आणि ते करण्यासाठी हा कोर्स का आवश्यक आहे, हे आपल्याला युनिव्हर्सिटीला सांगायचे असते.
ग्राम पंचायत दप्तर ओळख

Grampanchayat : पंचायतीची बदलती धोरणे, नियम, प्रशासकीय बाबी लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक यांना माहिती झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्याचे दूरगामी परिणाम दिसतात. ग्राम पंचायत मधील एखादी नोंद आपल्याला हवी असते. ती नोंद मिळाली नाही तर प्रचंड कष्ट लागतात, हे आपण अनुभवतो. पंचायतीचे दप्तर, अभिलेख याबाबत सर्वांच्या शिक्षणाचा भाग म्हणून आज आपण समजून घेऊया!
राजकीय साखर किती ‘अराजकी’य

Maharashtra State Assembly Election : शरीरातली चरबी आणि स्नायू यांच्या जागावाटपात साखर ही पक्षप्रमुखाची भूमिका बजावते. साखर भलतीच राजकीय आहे आणि ‘अराजकी’य आहे, हे आता तुमच्या-आमच्या लक्षात आलेलं आहे. तरीही साखरेबद्दल अनेक गोड गैरसमज आजही आहेत. गेलाबाजार अनेक युट्युबर तज्ज्ञ त्यांना सबस्क्राइब करा अशी साखरपेरणी करत व्हिडिओमध्ये मात्र राजकीय साखर खाऊ नका असं सांगतात.
स्वप्नांचं Calculation..

Investment Planning : आवाक्या बाहेरची स्वप्न बघावी हे ठासून सांगितलं जातं आणि त्याला Positive Thinking किंवा सकारात्मकता असं गोंडस नाव सुद्धा दिलेलं आहे. पण जर ते पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या नैराश्याला सामोरं कसं जायचं ? हे मात्र शिकवलं जात नाही. “अंथरूण पाहून पाय पसरावेत” हे जुन्या पिढीच ब्रीदवाक्य कधीच कालबाह्य झालं आहे. आता “अंथरूण मोठं कसं घ्यायचं ?” याचा विचार करायला शिकवलं जात.
जुन्या सिनेमांच्या री-रिलीजची जादू

ReReleasedMovies : एकीकडे ‘स्त्री 2’ची कोटींच्या कोटी उड्डाण सुरू आहे, तर दुसरीकडे री-रिलीज झालेला ‘तुंबाड’ बॉक्सऑफिसवर नवा इतिहास रचतो आहे. ‘रहेना है तेरे दिल मे’हा सिनेमा लोक रांगेत उभं राहून तिकीट काढून परत बघत आहेत. सध्या आपण कोणत्याही मल्टिप्लेक्सची मुव्ही लिस्ट बघितली, तर त्यामध्ये एक जुना सिनेमा, एक नवा सिनेमा असं मिश्रण त्या यादीमध्ये बघायला मिळत आहे.
नवरात्रीसाठी स्पेशल ग्रूमिंग

Navratri 2024 : आपण सणांमध्ये तितक्याच तरतरीत आणि सुंदर दिसावं यासाठी स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही काळजी घेण्यासाठी आहार, सलोनमधील सुविधा आणि घरगुती उपायांची वेगवेगळी भूमिका असते. तर मग पाहू या, तुम्ही स्किनची काळजी कशी घेऊ शकता सणांच्या आधी.
नवरात्रीतील उकडीची महालक्ष्मी

Navratri2024 : नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीपूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतेककरून अनेक कुटुंबात महालक्ष्मीपूजन कुळधर्म म्हणून पाळले जाते. पण प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राह्मण या समुदायात एक अत्यंत वेगळा प्रकारचे महालक्ष्मीपूजन पाहायला मिळते.कोकणस्थ ब्राह्मण समुदायात महालक्ष्मीची पूजा उकडीची महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध आहे.
साखरेचे खाणार त्याला देव देणार….

Sugar : महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन करणे फायदेशीर होऊ लागण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काळी सुपीक जमीन,पावसाचे योग्य प्रमाण, पोषक उकाडा! यामुळे ऊसातील साखरेचे प्रमाण उत्तर प्रदेशातील ऊसातील साखरेच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. आज आकडेवारी बघायला गेलो तर महाराष्ट्रातील ऊसाच्या रसातील साखरेचे प्रमाण 11.28% तर उत्तर प्रदेशात हेच प्रमाण 10.24% आढळून येते.
हाजी मस्तान : मुंबईच्या तस्करी जगताचा राजा

Mumbai underworld : मुंबईच्या गुन्हेगारांनी म्हणजेच करिम लाला आणि वरदराजन मुदलीयार यांनी आपला गुन्हेगारी व्यवसाय कोणत्याही पद्धतीनं धोक्यात येऊ नये, आपल्याला सामान्य नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, अशा शुद्ध व्यायसायिक हेतूनं लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली. आपला व्यवसाय आणि प्रतिमा वाचवण्यासाठी हाजी मस्ताननंही तेच केलं. मुंबईतल्या मुस्लिम समाजासाठी त्यानं मदतीचा एक स्रोत निर्माण केला
वाढत्या आत्महत्या: तरुणाईसाठी धोका

भारतामध्ये जगातील फक्त 18% लोकसंख्या असली तरीही जगात घडणाऱ्या आत्महत्यांपैकी 26% आत्महत्या या भारतात घडत आहेत. त्याचप्रमाणे जगभरात जेवढ्या स्त्रिया आत्महत्या करतात त्यातील एक तृतीयांश स्त्रिया भारतीय असतात.
सायबर ग्रूमिंग असतं तरी काय?

इंस्टाग्राम मुलांसाठी आणि टीन्ससाठी घातक आहे यावर गेली अनेक वर्ष जगभर चर्चा सुरु आहे. पालकांचे दबावगट अमेरिकेत सक्रिय आहेत. काही दिवासांपूर्वी पालकांनी मेटाला त्यांचे प्लॅटफॉर्म्स व्यसनं लावू शकतात असे जाहीर करण्याबाबत दबाव आणला होता. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे इंस्टाग्रामच्या बाबतीत मेटाने काही महत्वपूर्ण नियम जाहीर केले आहेत. मेटाचे महत्त्वपूर्ण नियम – 1) 18 वर्षांच्या खालील मुलांची अकाउंट्स डिफॉल्ट प्रायव्हेट केली जाणार आहेत. 2) रात्री 10 ते सकाळी 7 या वेळात कुठल्याही ‘मायनर’ अकाउंटला नोटिफिकेशन्स येणार नाहीत. 3) पालकांना मुलांचे डीएम्स बघता येणार आहेत. म्हणजे मुलांच्या पर्यंत कोण पोचतंय, कोण मुलांना काय मेसेज करतंय यावर पालकांना ठेवता येणार आहे. मुलांच्या