अभिजात मराठीची देवनागरी

Abhijat Marathi Bhasha : ‘मला मराठी टाइप करता येत नाही,’ असं लोक न लाजता सांगतात. निर्लज्जपणे असं म्हणायचं होतं. पण त्यामुळे अनेकांचा पापड मोडण्याची शक्यता. पूर्वी अक्षराला हसू नये अशी तळटीप पत्रव्यवहारात असायची. ती केवळ हस्ताक्षराच्या न्यूनगंडातून नव्हती, तर ऱ्हस्व-दीर्घ व्याकरणाच्या गंडातून असायची. हल्ली ‘माझं मराठी थोडं कच्चं आहे,’ अशी तळटीप बोलतानाही सरसकट असते. ती मात्र अहंगंडातून असते. पण मराठीला अभिजात न्यूनत्व बहाल करून जाते.

SIP – थेंबे थेंबे तळे साचे

Savings करायचे म्हटले की सगळ्यात सोपा आणि effective पर्याय म्हणजे दर महिना थोडे थोडे पैसे वेगळे ठेवायचे. बहुतेकांना दर महिना पगार मिळतो, बिझिनेस करणारे असतील तर महिन्याचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते. पण बहुतांश जनता या प्रकारात मोडते. अर्थातच या सर्व लोकांसाठी पैसे साठवण्याचा उत्तम उपाय म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे.

लापता लेडीज ते स्त्री 2

Cinema : लापता लेडीज’, ‘स्त्री 2’ सारखे सिनेमांचे विषय, त्या सिनेमांचं यश बघितल्यावर एक लक्षात येतं की, ‘स्त्री’ ही कलाकृतीच्या यशासाठीही महत्वाचा रोल प्ले करते. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचं तर, “वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है |” या बदलाची सुरुवात कधीपासून झाली आणि कसा हा बदल घडत गेला ?

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अर्थात पॉक्सो कायदा 

POCSO : भारतात जगातील सर्वांत जास्त बालके राहतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार भारतीय नागरिकांना बालकांच्या संरक्षणाची खात्री दिलेली आहे. शासकीय आकडेवारीनुसार एकूण बालकांपैकी 24% बालकांवर लैंगिक अत्याचार होतात. प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता 22 मे 2012 रोजी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 तयार करण्यात आला.

Beauty DIY करा, पण जरा जपून

Beauty DIY : DIY म्हणजेच Do It Yourself. तुमचं तुम्हीच करा. DIY ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून सौंदर्याची काळजी घेता येते. याचे फायदे म्हणजे स्वस्त, सुरक्षित, आणि त्वचेला योग्य घटकांचा वापर. मात्र, याचे काही तोटे म्हणजे परिणामांमध्ये लागणारा वेळ, घटकांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया, आणि साठवणुकीची समस्या. DIY उपचार करताना योग्य काळजी घेतल्यास हे उपचार आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. 

वेळेला चहा हवाच!

Tea : “सुवासिनींनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला न्हाई म्हणू नये.” खरंतर चहा कोणीही पिऊ शकतो. पण रंजकता वाढविण्यासाठी ही टॅगलाईन वापरली होती. पण चहा आणि कुंकवाच्या काव्यमय वापरामुळे लक्षात येतं की, चहा हा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे.

महिषासूरमर्दिनी आणि मूर्ती शास्त्र

Durga Maa : ‘कोणताही पुरुष किंवा देव त्याला मारू शकणार नाही’ या वरदानामुळे महिषासूर हा असूर जवळजवळ अजिंक्य झाला. त्याच्या अत्याचारामुळे तीनही लोक त्रस्त झाले होते. शेवटी असहाय्य होवून सर्वे देव ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांकडे शरण गेले. त्याला मिळाल्यामुळे त्याचा वध कोण करणार असा पेच सर्वांना पडला होता. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश – यांनी एका शक्तीची उपासना केली आणि त्या उपासनेतून एक कुमारिका शक्तीची निर्मिती झाली. हीच दुर्गा देवी. 

दाऊद इब्राहिम – मुंबईच्या इतिहासातलं काळं पर्व

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम… बस्स नाम ही काफी है, अशातला एक गुन्हेगार. मुंबईचा राजा बनण्याच्या नादात त्यानं मुंबईलाच उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यानं मुंबईत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मुंबईकर अजुनही भोगत आहेत. साध्या पोलिस कॉन्स्टेबलचा हा मुलगा जगभरातला वॉन्टेड क्रिमिनील कसा झाला हे बघुयात.

सायबर बुलिंगकडे दुर्लक्ष नको

Cyberbullying : समजा कुणालाही असा अनुभव आला तर त्या व्यक्तीला त्याच्या वर्तनाची पूर्ण कल्पना दिली पाहिजे. हे चूक आहे हे सांगितलं पाहिजे. त्यानंतरही वर्तन बदललं नाही तर शाळा, कॉलेज, ऑफिस येथील वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे. त्यानंतरही त्रास थांबला नाही तर मात्र पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवा.  तुम्ही 1930 या नंबरवर कॉल करुनही तक्रार नोंदवू शकता. 

थायरॉईडचा आजार – किती गंभीर?

Thyroid : थायरॉईड ही अंत:स्त्रावी ग्रंथी आहे.  म्हणजे यातील स्त्राव बाहेर सोडण्यासाठी नलिका नाही.  हे स्त्राव ग्रंथी मधून प्रत्यक्ष रक्तामध्येच सोडले जातात आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीरातील विविध अवयव आणि क्रिया यामुळे नियंत्रित केल्या जातात.

गुंजेच्या डोळ्यांचे ‘रेड आय’  

Red Eyed Butterfly : ‘रेड आय’ या फुलपाखराचे डोळे मात्र कायमच आणि खरोखरच अगदी गुंजेसारखे लालभडक असतात. हे फुलपाखरू आपल्याकडे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर काही दिवस दिसते. साधारणत: मध्यम आकाराच्या या फुलपाखराचे पंख गडद तपकिरी रंगाचे असतात. त्यावर कुठेही ठिपके किंवा रेषांची नक्षी नसते. मात्र पंखांच्या शेपटीकडच्या कडा या पिवळसर केसाळ असतात. हे फुलपाखरू आकर्षक रंगाचे नसले तरी जंगलात दिसल्यावर मात्र त्याचे लालभडक डोळे पटकन आपले लक्ष वेधून घेतात.

बुध्दीबळातली गोल्डन गर्ल- दिव्या देशमुख

Divya Deshmukh : हंगेरीतल्या ऑलिंपियाडमधलं यश ही तिच्या पुढच्या विक्रमी यशाची नांदी आहे, बुध्दीबळाच्या क्षेत्रात नवनवे विक्रम करुन देशाचं नाव जागतिक स्तरावर ती उज्ज्वल करतीये. पुरुष किंवा महिला कोणीही असले तरी त्यांच्याकडे फक्त खेळाडू म्हणूनच पाहिलं जावं आणि त्यांच्या खेळाचीच चर्चा व्हावी असं स्पष्ट मत मांडणारी दिव्या देशाची खरी ‘गोल्डन गर्ल’ आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ