ओटीटीच्या गर्दीतही नाटक, रंगभूमीची दमदार वाटचाल

‘तिसरी घंटा’ हे दोन शब्द रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे असतात. ही ती वेळ असते जेव्हा नाटकाच्या त्या प्रयोगासाठी अहोरात्र मेहनत करणारे कलाकार हे आपलं काम योग्य व्हावं यासाठी रंगदेवतेकडे प्रार्थना करत असतात. ‘रंगभूमी’ हे एक असं स्थान आहे जिथे तुमच्यातील खरा कलाकार, व्यक्ती हा प्रेक्षकांना दृष्टीस पडत असतो. इतर कलाकार आणि रंगभूमीवरील कलाकार यांच्यात हा फरक आहे की, इथे रिटेक नसतो. जे काही घडत असतं ते प्रेक्षकांसमोर त्याचक्षणी घडत असतं. एकाच वेळी कलाकाराला इथे एक्सप्रेशन्स, टायमिंग, संवाद लक्षात ठेवण्यासाठी लागणारी स्मरणशक्ती यांचा संगम करून एक कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवायची असते. ‘स्क्रिप्ट’ ही आजच्या सर्व सिनेमांसाठी महत्वाची गोष्ट आहे.

दूध – पोषण आणि अर्थाजनाचं माध्यम

Milk : माणूस हा एकमेव प्राणी आहे जो बाल्यावस्था संपल्यावर सुद्धा इतर प्राण्यांच्या दुधाचे सेवन करतो. गायीचे दूध कमी स्निग्धांश असल्याने पचायला हलके असते. प्रथिने, स्निग्धता आणि कर्बोदके हे तीनही मुख्य पोषण घटक असल्याने दुधाला पूर्णान्न सुद्धा म्हटलं जातं.

महिषासूरमर्दिनी आणि मूर्ती शास्त्र भाग 2

Mahishasurmardini : भारतातील सर्वात जास्त कलात्मक महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाटण, गुजरात येथील राणी-की-वाव या विहिरीत कोरलेली आहे. सोलंकी राणी उदयमतीने इसवी सनाच्या 11 व्या शतकात बांधलेल्या या विहिरीला 2014 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

मन्या सुर्वे – मुंबईतला पहिला हिंदू डॉन

Manya Surve – मन्या सुर्वे हे मुंबई पोलिसांचं पहिलं एन्काऊंटर होतं, त्यानंतर पोलिसांनी जणू काही मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये सफाई मोहीम हाती घेतली. आणि मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातले अनेक गुन्हेगार मुंबईच्या रस्त्यांनर गल्यागल्यांध्ये अखेरचा श्वास घेऊ लागले. 

कावीळ एक पण प्रकार अनेक

Jaundice : कावीळ म्हणजे असा आजार ज्यामध्ये आजारी व्यक्तीचे डोळे, त्यांची लघवी आणि त्याची त्वचा देखील पिवळी दिसू लागते. याला हिंदीमध्ये ‘पिलीया’ असेही म्हणतात. यासोबतच भूक कमी होणे, अन्नावरील वासना उडणे, मळमळ होणे, कधी उलट्या होणे, पोट दुखणे, थकवा जाणवणे, अंगाला खाज सुटणे अशा प्रकारची इतर लक्षणे देखील कमी अधिक प्रमाणात दिसू शकतात.

किचनची अनभिषिक्त साम्राज्ञी- सरिता’ज किचन

Sarita’s Kitchen- झुणका भाकर केंद्रापासून ते खानावळ चालवणे, डब्बे पुरवणे ते हॉस्टेलच्या जेवणाच्या कंत्राटा पर्यंत आणि आपल्या उत्तम स्वयंपाकाचे, कष्टाला न लाजण्याचे संस्कार मुलींवर केले. त्यांचा हाच वारसा स्वीकारलेल्या मुली आपापल्या क्षेत्रात पुढे तर आहेतच, पण त्यांच्यापैकी एक मुलगी सध्या मराठी यूट्यूब चॅनलवर अत्यंत विश्वासार्ह , अचूक रेसिपी देणारी शेफ म्हणून प्रसिद्ध झालीय- ‘सरिताज किचन’ यू ट्यूब चॅनलच्या सर्वेसर्वा सरिता पद्मन.

सात वर्षांनी फुलणारी कारवी

Karvi Flower : कारवी या फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो. ही फुले जगातल्या प्रत्येक अधिवासात, प्रत्येक कानाकोपऱ्यात आढळतात. या फुलांच्या अक्षरश: लाखो जाती आढळतात. त्यातील प्रत्येकाचं स्वत:चं असं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. ही फुले खूप मनमोहक आहेत. त्या झाडाच्या वंशवृद्धीकरता ही फुलं फार उपयोगी असतात.

मोस्टली सेन- प्राजक्ता कोळी

Prajakta Koli- ठाण्यात अगदी मध्यमवर्गीय घरात जन्मलेली प्राजक्ता तिच्या गोड हसण्यासाठी, तिच्या चुलबुलेपणासाठी प्रसिध्द आहे. तिचं ‘मोस्टली सेन’ हे यूट्युब चॅनेल तुफान लोकप्रिय आहे.

परदेशी युनिव्हर्सिटी कशी निवडावी?

Foreign Education : युनिव्हर्सिटी निवडणे हे जरा किचकट काम आहे. या करता आपल्याला ज्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली तर खूप चांगलं असतं. युनिव्हर्सिटी निवडताना नेमके कोणते ध्यानात घेतले हवेत आणि कशाला किती महत्त्व द्यायला हवं हे बघूयात.

पर्माकल्चरचा प्रत्यक्ष वापर : भाग 3

Permaculture : पर्माकल्चर आणि त्याचा परिणाम हा एका रात्रीत जादूची कांडी फिरवल्यासारखा नसतो. त्याकरता तुमच्याकडे पेशन्स म्हणजेच संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कामामुळं काय परिणाम होतात हो हळूहळू दिसू लागतं. कधीकधी काही गोष्टी चुकीही शकतात. अशावेळी हताश व्हायचं नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य हवं. आमच्या शेतात पर्माकल्चरचा वापर आम्ही कशाप्रकारे करत आहोत, या प्रयत्नांनी किती काळात काय होतंय पाहुयात.

दूध पाजणाऱ्या आईचा आहार

Navratri Diet Plan : प्रसूती म्हणजे आईचा दुसरा जन्म म्हणतात. यानंतर प्रत्येक आईची खरी परीक्षा सुरु होते. कारण तेव्हा आईला अगदी तान्हुल्या बाळाची काळजी घेणे, आईची स्वतःची रिकव्हरी आणि मुख्य म्हणजे स्तनपान करणे अशी तारेवरची कसरत करावी लागते. स्तन्य/ आईचे दूधाने (ब्रेस्टमिल्क) बाळाचे उत्तम पोषण होतं.

ग्रामसूची व पंचायतीचे अधिकार

Gram Panchayat Gram Suchi : 11व्या परिशिष्टानुसार 29 विषय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवले आहेत. त्यामध्ये नंतर अनेक राज्यांनी 2 विषय वाढविले आहेत. हे विषय आहेत, योजना नाहीत. विषयांची गरज ओळखून त्यानुसार प्रत्येक राज्याने विषयांचा विस्तार करून स्पष्टता आणली आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959, कलम 45 अन्वये ग्रामसूची निश्चित केलेली आहे. ही विषयसूची म्हणजे पंचायत व्यवस्थेला मिळालेले अधिकार. पंचायत राज व्यवस्थेचे हे अधिकार आज समजून घेऊया!

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ