कोविडला घाबरणे बंद करूया

Covid : कोविड हा आता नवा आजार राहिलेला नाही. गेली पाच वर्षे या विषाणूचा प्रसार आणि संसर्ग अनेक लोकांना झालेला असल्याने आपणा सर्वांच्या शरीरामध्ये याविरुद्ध काही ना काही रोगप्रतिकारक शक्ती आता उपलब्ध आहे. सार्वत्रिक लसीकरणामुळे देखील आपणा सर्वांच्या शरीरामध्ये अँटिबोडीज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता कोविडला घाबरू नका तर सतर्क राहून काळजी घ्या.
‘परचम’- स्वातंत्र्याचा, आत्मसन्मानाचा, सर्वधर्मसमभावाचा!

कनिष्ठ वर्गांमध्ये विशिष्ट वयानंतर मुलींच्या खेळण्यावर बंधन येतात. पण या मुलींच्या पालकांशी संवाद साधून स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या सबाह खान या मुस्लीम आणि हिंदू महिलांना फुटबॉल प्रशिक्षण देतात. त्यांच्या संस्थेनं महिलांना समान हक्क देणारा आधुनिक निकाहनामा तयार केला पण मु्स्लीम पर्सनल बोर्डानं तो फेटाळला. हार न मानता सबाह हा निकाहनामा घेऊन स्थानिक काजींच्या मदतीनं काही निकाह लावले.
खतांची जाहिरात व विक्री

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा चौथा लेख. खत उद्योगामध्ये प्रचलित असलेल्या विक्री व्यवस्थापनविषयक पद्धतींची माहिती या लेखात मिळेल.
यशोगाथा – येनिकोणी गावाची

Grampanchayat : येनिकोणी गावातल्या तरुणांनी नेतृत्वाची धुरा हातात घेत गावाचा कायापालट केला. गावात केवळ विकासात्मक कामं करुन गावाचा विकास केला नाही तर गावात संघटनबांधणी आणि सामाजिक सलोखाही निर्माण केला. म्हणूनच ‘गाव असं गुणी, नाव येनिकोणी’ ही या गावाची ओळख समग्र पंचक्रोशित निनादू लागली.
प्राचीन बौध्द संगीनी

Buddhist council : गौतम बुध्दांच्या मृत्यूनंतर, बौद्ध भिक्षुसमुदायांनी म्हणजेच संघांनी वेळोवेळी एकत्र येऊन बौद्ध धर्मातील तत्त्वे, आचार आणि विचार या संबंधात मंथन केले. या त्यांच्या बैठकींनाच बौध्द संगीती म्हटले जाते.
सुदृढ केसाच्या वाढीसाठी उपयुक्त सिरम

Hair Serums : केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, नवीन केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि स्काल्प आरोग्य सुधारण्यासाठी योग्य ग्रोथ सिरमची निवड करणे आवश्यक असते. या लेखामध्ये आपण हेअर ग्रोथ सिरम्सचे विविध प्रकार आणि त्यांचे घटक, उपयोग, वापरण्याची पद्धत आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल माहिती घेऊया.
भारतीय टेनिसला ग्रहण

एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला नाही. एकेकाळी टेनिस ग्रँडस्लॅमच्या मेन्स डबल्स, वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये भारतीय टेनिसपटूंचा दबदबा होता मात्र, आता तसं चित्र दिसत नाही.
खतांची देशांतर्गत बाजारपेठ

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा तिसरा लेख. यामध्ये खतांच्या विक्री व्यवस्थापनातील चार सर्वात महत्त्वाच्या घटकांची म्हणजेच उत्पादन, किंमत, वितरण आणि जाहिरात या घटकांची माहिती मिळेल.
स्मशानातून स्मृतीपर्यंत – ग्राम जागृतीची हिरवी वाट

गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु काही उपक्रम हे केवळ विकासाचे नव्हे तर, सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक ठरतात. स्मशानभूमीचे ‘स्मृती उद्यानात’ रूपांतर हा त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. ‘जिथे अंत,तिथून आरंभ’ ही ओळ फक्त काव्यात्मक नाही तर ती एका सामाजिक परिवर्तनाची ठोस सुरुवातही ठरू शकते.
केसासाठी योग्य शॅम्पू कसा निवडावा?

Hair Care : केस स्वच्छ, निरोगी आणि फ्री फ्लोइंग ठेवण्यासाठी शॅम्पू हा केसांच्या दैनंदिन निगेचा मूलभूत भाग आहे. घाम, धूळ, तेल आणि वातावरणातील प्रदूषण यामुळे केसांवर जमा होणारी घाण, मृत त्वचा आणि रसायने दूर करण्यासाठी शॅम्पू अत्यावश्यक असतो. योग्य शॅम्पूची निवड केल्यास केसांचे गळणे, डँड्रफ, कोरडेपणा आणि मुळांची कमजोरी यांसारख्या अनेक समस्या नियंत्रित करता येतात.
गौतम बृद्ध आणि बोधी वृक्ष

Buddha Purnima: बोधगया भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी (बोधीप्राप्ती झालेले ठिकाण) एक असल्याने ते पवित्र तीर्थ मानले. सम्राट अशोकाने इ.स.पू. तिसऱ्या शतकात ह्या ठिकाणी मंदिर बांधले होते. इथल्या चैत्य कमानींमध्ये कोरलेल्या शिलालेखात “भगवतो शाक्यमुनिनो बोधो” असा उल्लेख सापडतो. याचा अर्थ “पवित्र शाक्यमुनींसाठी बोधी वृक्षाभोवती बांधलेली वास्तू” असा होतो.
खत उत्पादन आणि वापराच्या जागतिक नकाशावर भारत

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा दुसरा लेख. खत वापराची जागतिक पातळीवरील परिस्थिती, त्यात भारताचे स्थान, देशांतर्गत खत वापर आणि त्यावर प्रभाव टाकणारे घटक यांची माहिती या लेखात मिळेल.