‘हवामान कृती विशेष राष्ट्रीय पंचायत पुरस्कार’ मिळवणारे गोंदियातील डव्वा गाव

ग्रामपंचायत: राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार, आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार व पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अशा तीन श्रेणी ठरविण्यात आल्या होत्या. या तीन श्रेणीमध्ये पात्र राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत  आपल्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील डव्वा  ग्रामपंचायतीने बाजी मारली.

सौंदर्यपूर्ण, आरोग्यदायी केस

Hair Care : आपल्या केसांची स्थिती आपल्या आंतरिक पोषणाची, जीवनशैलीची आणि दैनंदिन सवयींची साक्ष देते. या लेखात केसांसाठी आवश्यक असलेलं केराटीन, पार्लर ट्रीटमेंट्सचे फायदे-दुष्परिणाम आणि ओरल सप्लिमेंट्सचा उपयोग याविषयी जाणून घेणार आहोत.

गंगेच्या सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचे घटक ‘नावाडी’

गंगापूजन आणि नावाडी: वैशाख शुद्ध सप्तमी हा दिवस गंगासप्तमी म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी गंगा नदीचं विशेष पूजन करण्यात येतं. नावाडी, पुजारी या सर्वांचा संबंध हजारो वर्षांपासून गंगा नदीशी आहे. संस्कृतीसोबतच या लोकांचा उदरनिर्वाह गंगेवरच अवलंबून आहे.

थॅलेसेमिया: एक गंभीर आरोग्य समस्या

Thalassemia : थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर परिणाम करतो आणि रक्ताल्पता (ॲनिमिया / anemia) निर्माण करतो. हा आजार अनुवंशिक असल्याने पूर्णतः बरा होत नाही, मात्र टाळता येऊ शकतो. आपल्या समाजात याबद्दल पुरेशी जागरूकता नाही, आणि म्हणूनच, आज आपण या विषयावर सविस्तर माहिती घेऊया. 

जगण्याचा प्रत्येक क्षण – शेतीसाठी, मातीसाठी!

Seedwomen Rahi Popere : “ज्यात चमक असते, त्यात धमक नसते. जुनं तेच सोनं असतं” याची प्रचिती येऊन पुढच्या पिढीला उत्तम अन्न मिळावं म्हणून राहीबाई पोपेरे यांनी दीडशेहून जास्त देशी बियाण्यांची बँक केली आहे. या त्यांच्या कार्यामुळे त्यांनी बीजमाता ही उपाधी दिली आहे.

मत्स्य व्यवसायाला मिळणार शेतीचा दर्जा !

Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची पार्श्वभूमी काय, त्याची व्याप्ती किती आणि परिणाम काय होतील? अशा प्रश्नांची उकल आणि या संदर्भात निर्माण झालेले अनेक नवे प्रश्न या लेखात मांडले आहेत.

नेरी मिर्झापुर ठरले सोलर गाव

Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे प्रयोग गावात राबविण्यास सुरुवात केली. गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून महाराष्ट्रातील अधिक लोकसंख्येचे पहिले सौर ऊर्जा ग्राम होण्याचा मान देखील प्राप्त केला.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? 

Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात बदल करणे आणि त्वचेला योग्य प्रकारे संरक्षण देणे अत्यंत गरजेचे ठरते.

मूळ पुस्तकांहूनही त्यावरील अधिक लोकप्रिय झालेले बॉलीवूड सिनेमे

ज्ञान देणारी पुस्तकं ही आपली खरी संपत्ती असतात. काळ, काळानुसार आपण पुढे सरकत असतो. आपलं श्रीमंत साहित्य हे आजच्या सिनेमांसाठी ‘रॉ मटेरियल’चं काम करत आहे. मनोरंजन क्षेत्रातली नायक, नायिका यांची मक्तेदारी संपली आणि आता लेखकांसाठी सुवर्णकाळ आला आहे असं आपण म्हणू शकतो.

भगवान परशुराम आणि मध्यप्रदेशचा संबंध

Bhagwan Parashuram: राजाकडून वडिलांचा अमानुष वध झाल्यामुळे परशुराम संतप्त झाला. नर्मदा आणि बुधनेर नदीच्या संगमस्थळी जावून, आपल्या ओंजळीत संगमाचे पाणी घेवून त्या दोन नद्यांना साक्ष ठेवून त्याने क्षत्रियांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे या संगमाला आणि त्या पाण्याला धार्मिक वैधता प्राप्त झाली, आणि हे ठिकाण पवित्र ठरले.

मलेरिया-मुक्त भारत होण्याचे स्वप्न

Malaria Day: मलेरिया अजूनही गंभीर आहे, पण त्याला रोखणं आणि बरा करणं आज शक्य आहे. आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो, फक्त थोडं लक्ष ठेवायला हवं.

पंचायतराज व्यवस्था – स्वरुप आणि वास्तव

24 April Panchayatraj Din: राज्यघटनेमध्ये 73व्या घटनादुरुस्तीमध्ये 11 वे परिशिष्ट समाविष्ट केले आहे. यानुसार 29 विषय पंचायतराजकडे सोपवले आहेत. पण प्रत्यक्षात विषय नाही. योजना सोपवल्या आहेत. यामुळे पंचायत व्यवस्था ही शासनव्यवस्था न राहता अंमलबजावणी यंत्रणा बनली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ