डायबिटीज म्हणजे काय?

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम करते. जेव्हा आपण खाण्याच्या माध्यमातून जास्त साखर किंवा कार्बोहायड्रेट घेतो, आणि शरीरातील इन्सुलिन नावाचं हार्मोन त्याला व्यवस्थित नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा ब्लड शुगर वाढते.
स्त्रियांमधील लोह (iron) आणि कॅल्शियम कमतरता

iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि हाडांच्या समस्या जाणवू शकतात. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतली नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
भारतातील कीटकनाशक उद्योग

Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत. या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे महत्त्व आणि त्यातील व्यावसायिक वातावरणाची ओळख करून दिली आहे.
गावभान : ग्रामीण विकासाचा आत्मा

Grampanchayat : गावात विकास हवा असतो मात्र त्यासाठी जीव ओतून जे परिश्रम घ्यायचे असतात ते घेण्याची तयारी कुणाचीच नसते. आपणास आपल्या गावाविषयी खरोखर तळमळ असेल, गावाचा विकास व्हावा असं मनातून वाटत असेल तर सर्वात प्रथम गावभान जपणे अत्यंत गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब (Hypertension) – कारणे, उपाय आणि आहार

High Blood Pressure : उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन. हा आजार हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसतात, म्हणूनच याला ‘साइलेंट किलर’ असं म्हणतात.
शरीरातील गाठी (ट्यूमर) आणि त्यांची लक्षणे

Tumor : आज आपण एका महत्त्वाच्या आणि काहीशा भीतीदायक वाटणाऱ्या पण समजून घेतल्यास सामोरे जाणे सोपे असलेल्या विषयाबाबत माहिती घेणार आहोत – ते म्हणजे आपल्या शरीरात कुठेही होऊ शकणाऱ्या गाठी किंवा ‘ट्यूमर’. ‘ट्यूमर’ हा शब्द ऐकून अनेकांना लगेच ‘कॅन्सर’ची भीती वाटते, पण प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सर नसते हे आधी समजून घेऊया.
कीटकनाशके आणि कृषी रसायने

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेत आतापर्यंत आपण बियाणे उद्योग आणि खत उद्योगांची सविस्तर माहिती करून घेतली आहे. आता याच लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत. या भागामध्ये कृषी रसायने व कीटकनाशके यांची व्याप्ती आणि वापर यांचा आढावा घेतला आहे.
मराठी भाषिक ज्यूंचा एक अल्प-ज्ञात समुदाय, बेने-इस्रायल – भाग 2

भारताच्या पश्चिमेकडील बेने इस्रायल हा समुदाय एक विशिष्ट समुदाय आहे ज्याची अठराव्या शतकापूर्वीची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्या मौखिक इतिहासाव्यतिरिक्त फारशी ज्ञात नाही. ज्यू तत्वज्ञानी, मैमोनाइड्स यांनी 800 वर्षांपूर्वी (सुमारे इ. स. 1200) लिहिलेल्या पत्रात भारतात राहणाऱ्या एका ज्यू समुदायाचा थोडक्यात उल्लेख केला होता.
स्मशानभूमीपासून कामाची सुरूवात करणाऱ्या ‘खसाळा’च्या सरपंच जयश्री इंगोले

Grampanchayat: गावात काम करायचं नुसतं ठरवलं म्हणजे होत नाही तर त्याकरता गावकऱ्यांचा सहभागही लागतो. खसाळ्याच्या सरपंचांनी दारोदारी अक्षता वाटप करत ग्रामसभेचं आमंत्रण दिलं. प्रत्येक ग्रामसभेत चिठ्ठी टाकून तीन जणांना ‘ग्रामसभा उपस्थिती प्रोत्साहन पुरस्कार’ सुरू केला. पाणी मुरवणे, दरडोई 5 झाडे, अभ्यासिका असे अनेक उपक्रम गावात सुरू आहेत.
केसांच्या आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध ट्रीटमेंट्स – फायदे, पद्धती, खर्च आणि दुष्परिणाम

Hair health : केस गळती, केसाची वाढ न होणे, केसांची गुणवत्ता कमी होणे किंवा टक्कल पडण्यासारख्या समस्यांसाठी सध्या विविध advanced ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. या ट्रीटमेंट्स पारंपरिक घरगुती उपायांपेक्षा वेगळ्या, क्लिनिकल आणि scientifically backed असतात.
कृषी रसायन उद्योग

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेत आतापर्यंत आपण बियाणे उद्योग आणि खत उद्योगांची सविस्तर माहिती करून घेतली आहे. याच लेख मालिकेतील यापुढील भागांमध्ये आपण कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांची माहिती घेणार आहोत.
केसाच्या वाढीसाठी उपयुक्त तेल

Hair Oils : केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक घटकांचं महत्त्व सांगितलं आहे. हे घटक प्राचीन काळापासून केसांची मुळे बळकट करणं, गळती कमी करणं, टक्कल पडायचं थांबवणं आणि केसांना चमकदार ठेवणं यासाठी वापरले जातात.